Summary of the Book
बोधकथा' या पुस्तकात 36 छोट्या कथांमधून मुलांना मार्गदर्शन केले आहे. स्वामी शिवानंद यांनी लिहिलेल्या या कथांचा मराठी अनुवाद डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर यांनी केला आहे. दैनंदिन जीवनातील काही प्रसंग, तसेच राजा त्याची प्रजा अशा विविध गोष्टींतून लहान मुलांना काही प्रबोधनपर उपदेश करण्यात आले. प्रत्येक कथेसाठी काढलेली समर्पक चित्रे आणि आकर्षक पृष्ठरचना यामुळे कथा वाचल्या जातात.