Summary of the Book
संपूर्ण ब्रम्हांडाच्या अचिंत्य शक्तीचा मुख्य संचालक म्हणजे सूर्य. प्रकाश आणि उर्जा यांचा स्रोत्र म्हणजे सूर्य. सौरसुक्तातील भावसौंदर्याचा हृदयस्पर्शी अनुभव म्हणजे आदित्य हे पुस्तक. ही केवळ सूर्याची प्रचलित माहिती नव्हे, सुर्योपासनेपासून तेजश्रद्धेपर्यंत सर्व कोनातून लेखकाने विषय फुलवला आहे.