Summary of the Book
ही एक छोटीशी शोधकथा आहे. निसर्गाच्या आणि स्त्री शरीराच्या ऋतुचक्रांची. त्यातील अव्यहत प्रवासाची. आपल्या जन्माची नाळ ही केवळ आपल्याच आईशी नव्हे तर पृथ्वीच्या आरंभाशीही काशी जोडलेली आहे हे दाखवणार्या अदभुत सत्याची, ऋतुकलाची, गर्भधारण आणि जन्म या तिन्ही टप्प्यांवर असणार्या वेळा या तंतोतंत सारख्या असतात हे सिध्द करणार्या विस्मयकारक पडताळ्याची.