Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
4.29
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me
Preview
Summary of the Book
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या पेशवाईचा प्रवास कौस्तुभ कस्तुरे यांनी या पुस्तकात मांडला आहे. 'पेशवाईतले अत्यंत गौरवाचे, अभिमानाचे आणि राष्ट्राला अत्यंत उपयोगी असे घडले, ते अभ्यासपूर्ण पद्धतीने इतिहासपंडितांनी सविस्तर सांगयला हवे,' अशी गरज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे.
हाच धागा कस्तुरे यांच्या या पुस्तकात दिसतो. पेशवाईतील पराक्रम, मुत्सद्देगिरी त्यातून दिसते. पेशव्यांच्या लढाया, व्यूहरचना अद्वितीय अश्या होत्या. त्याचे वर्णन पुस्तकात आले आहे. बाळाजी विश्वनाथ भट यांच्यापासून सूरु झालेला हा प्रवास पेशवाईच्या अस्तापर्यंत येऊन पोहोचतो. या पुस्तकामुळे पेशवाईसंबंधात पसरलेले अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होते. पुस्तकात मोडी लिपीत उपलब्ध कागदपत्रे, छत्रपती व पेशवे यांच्या मुद्रा आदींचाही समावेश आहे.
अप्रतिम पुस्तक, पेशवाई चा सुवर्ण काळ, त्याची कामगिरी, आणि मुख्यतः गैरसमज अगदी सुबक शब्दांत मांडले आहे.
एकदा तरी जरुर वाचावे असे पुस्तक
A B
05 Apr 2020 05 30 AM
One of the best books written on Peshwai
Garvit
14/03/2018
Nice Book Sir
Dipak Warghade
15/10/2017
सर्व पेशव्यांची माहिती ही या एकाच पुस्तकांमधून मांडण्याचा उत्तम कार्य कौस्तुभ सरांनी केलेले आहे. हे ससंधर्भ पुस्तक वाचण्यास खूप छान वाटते. प्रत्येकाने नक्कीच हे पुस्तक वाचावे.
Lalit Juwatkar
29/05/2016
One of the best book for those who wish to study the golden era of maratha empire. Very simple language, inclusion of all important events of all the Peshwa's, and a smooth flow throughout the book makes this book a 'must have book' on every history reader's book shelf.
Mandar Joshi
13/04/2016
पेशवाई संदर्भात असलेल्या गैरसमजांना यशस्वीरित्या दूर करण्याचे काम हे पुस्तक करते. उगाच पाल्हाळ न लावल्याने झपाट्याने वाचन होते.