या पुस्तकाचं कव्हर पेज मला काढायला अरुण काकतकर यानी सांगितले एवढ्या मोठ्या माणसाच्या पुस्तकाच्या कव्हर करायला मला संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला. अरुण ने खुप लेखन केलेले आहे खूप कविता केलेल्या आहेत. टीव्ही वरती यांनी केलेल्या कित्येक अप्रतिम कार्यक्रम मराठी माणूस विसरू शकत नाही. कित्येक वर्षांपूर्वीची जुनी मैत्री त्यांनी अजून ठेवली याचा मला खूप आनंद आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच या वयात पण न कंटाळता रोज कोणत्यातरी छायाचित्रा वर त्याच्या चारोळी असतातच ,माझ्या कित्येक मोबाईल पेंटिंग वरती त्यांनी चार ओळी केले आहेत. मला असं मित्र असल्यामुळे माझ्या बोटीवरील इतर मित्रान मध्ये पण माझं कौतुक होतं की माझा अरुण मित्र आहे.