DevDev Dharm Shraddha Ani Vivek VicharDewDharmGuidanceIdeologicalMargadarshanparPolitical SciencePoliticsProf Y. N. VaalavlkarProf. Y. N. ValavalkarProf. Y. N. ValavlkarProf. Y. N. WalawalkarProf. Y. N. WalawlkarProf. Y.N.VaalavlkarShraddha Aani Vivek-VicharShraddha Ani Vivek-VicharText BookText Book RajyashastraVaicharikVarada PrakashanY. N. VaalavlkarY. N. ValavalkarY. N. ValavlkarY. N. WalavalkarY. N. WalavlkarY. N. WalawalkarY. N. Walawlkarटेक्स बुक राज्यशात्रदेवधर्मप्रा. य. ना. वालावलकरप्रा. य.ना.वालावलकरप्रा.य.ना.वालावलकरबालसाहित्यमार्गदर्शनपरय. ना. वालावलकरय़. ना. वालावलकरवैचारिकवरदा प्रकाशनश्रद्धा आणि विवेक-विचार
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
धर्म, देव यांच्यावर आपला बहुतेकांचा विश्वास असतो. घराघरांत रोज पूजा-अर्चा, आरती केली जाते; तसेच जयंती, पुण्यतिथी, उत्सव आदी धार्मिक कार्यक्रमहि होत असतात. पण, ज्यांच्यामुळे मानवांची प्रगती झाली, त्या शास्त्रज्ञ, संशोधकांकडे मात्र कोणाचे लक्ष नसते. देव, धर्म यापेक्षा विज्ञान समजून घेणे श्रेयस्कर आहे, हा विचार प्रा. य. ना. बालावलकर यांनी देव, धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार' मधून मांडला आहे. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी ज्यांचा धार्मिक परंपरेशी संबंध जोडला गेला आहे, त्या विज्ञानाच्या कसोटीवर कशा आयोग्य आहेत, हे यात संवादरुपाने दाखवून दिले आहे. रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन यात विज्ञान, विवेक, बुवा-बाबा, फलज्योतिष, धर्म याविषयी विचार दिला आहे. ते वाचून आपणही तर्कसांगत विचार करू लागतो.
"देव,धर्म,श्रद्धा आणि विवेक-विचार" या पुस्तकाच्या "कॅटेगरी" सदरात: वैज्ञानिक "दृष्टिकोन,विवेकवाद,नास्तिकवाद,तर्कसंगत विचारसरणी यांचे समर्थन.देव,धर्म,श्रद्धा यांवर टीका." असे हवे. कृपया योग्य ती सुधारणा करावी.
.............................य.ना.वालावलकर.