Hard Copy Price:
25% OFF R 110R 82
/ $
1.05
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 110R
88
/ $
1.13
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
हे कथानक लष्करी सागरी जीवनाच्या प्रत्यक्ष आरमारी जीवनासंबंधी आहे. बिली बड या उमद्या स्वभावाच्या खलाशाची ही कथा आहे. मनमोकळा आणि निष्कपट असल्याने, काही लोकांना हा खूप आवडत असतो, तर काहींना त्याचा हेवा वाटतो. त्यातूनच त्याच्यावर अनेक आरोप ठेवले जातात. हे सर्व कथानकच अतिशय पकड घेणारे आहे. हर्मन मेलविल यांच्या या प्रख्यात कादंबरीचा चंद्रशेखर चिंगरे यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे.