Summary of the Book
या पुस्तकात लेखकाने नाडी ग्रंथामधून नुसत्या अंगठ्याच्या ठशावरून आई -वडिलांचे,पती-पत्नीचे नाव,स्वत:चे तुमचे नाव,जन्म तिथी-वार-महिना वगैरे सर्व तपशील तुमच्या डोळ्यांनी पाहू शकाल,अशा नाडी शास्त्रींचे पत्ते व इतर माहिती या पुस्तकात एकत्रित स्वरुपात दिली आहे.