Hard Copy Price:
25% OFF R 195R 146
/ $
1.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सुरवातीला तिला कसलीही जखम दिसली नाही; पण तिनं त्याला उठवायचा प्रयत्न करताच तिला त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला वाहत असलेलं रक्त दिसलं. त्याला छोटीशीच, पण खूप खोल जखम झाली होती. तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर त्याने क्षणभर डोळे उघडले. 'प्राध्यापक - ती होती' , तो पुटपुटला. त्यानं आणखी काहीतरी बोलण्याचा आतोनात प्रयत्न केला; पण त्यानंतर तो लगेच मरण पावला. शेरलॉक होम्सच्या कथांमधून वाढत जाणारी रहस्यमयता वाचकाची उत्सुकता शिगेला पोहोचवते. वरकरणी थेट वाटणाऱ्या खुनांची अजब गुंतागुंत सर आर्थर कॉनन डॉयल शेरलॉक होम्सच्या माध्यमातून अधिक जिवंत आणि रोमांचक करतात आणि वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतात !