परिवर्तन तुमच्याच हाती...
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी अजूनही गरिबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न आहेतच. अशा स्थितीत पीडित, मागासलेला समाज सुधारावा व प्रचलित व्यवस्थेपासून देशाची मुक्तता व्हावी, या हेतूने इंजि. देवेंद्रसिंग वधवा यांनी 'परिवर्तन तुमच्याच हाती ...' या पुस्तकात विचार व्यक्त केले आहेत. जगातील दोन मोठे लोकशाही देश असताना भारत व अमेरिका यांच्यात एवढी तफावत का , याचे विश्लेषण केले आहे. प्राचीन भारत व ब्रिटीशकालीन भारताची तुलना करताना भारताने जपलेली नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, इमानदारी व कधीही हार न जाणारी वृत्ती, ब्रिटिशांची गुलामगिरी व स्वातंत्र्याची पहाट हा इतिहास दिला आहे. भारत स्वतंत्र झाला तरी सत्तालोलुप नेत्यांनी जनतेच्या अडाणीपणाचा फायदा निवडणुकांसाठी घेतला, असे लेखक सांगतात. त्या वेळेपासून देशाला लागलेली महागाई, भ्रष्टाचार व काळ्या धनाची कीड यावर विचार व्यक्त केले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना देशाची दुर्दशा सावरण्याची संधी जनतेने दिली, असे सांगत त्यांच्या काळातील चांगल्या- वाईट निर्णयांची चर्चाही केली आहे.

‘परिवर्तन तुमच्याच हाती...’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5412429405024139548
Book Review
Write a review

Sunny
07 Apr 2017 05 30 AM

This is an awesome, A Must read for every Indian. It is about developing India to be the best country to live in
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat