Summary of the Book
राष्ट्र निर्मितीच्या पथावर एक अग्रेसर नेतृत्व करणारे विज्डम गुरु पवन चौधरी यांच्याकडे श्रेष्ट राजकीय चिंतक, उत्कृष्ट वक्ता म्हणून पहिले जात आहे. तसेच, प्रशासन, सामाजिक सुधारणा आणि नेतृत्व या विविध पैलूंच्या संदर्भात त्यांची स्वतः ची व्यावहारिक अशी भूमिका आहे.
कित्येक सी. इ. ओ., राजकारणी , पोलिस अधिकारी, अभिनेते आणि 'स्टार खेळाडू ' यांना अनोखे प्रशिक्षन देणारे पवन चौधरी यांचा विवेक-विचार हा मार्गदर्शक ठरलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून समाज सुधारणेची नवी सुरवात झालेली असून हळूहळू देशभर त्यांच्या विवेक-विचारांचा प्रसार होत आहे.