तबला
Currently unavailable

 
Hard Copy Price: 15% OFF
R 450 R 382 / $ 4.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
आजपर्यंत तबला या विषयावर इंग्रजी, मराठी व हिंदीतून बरीच पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. परंतु अरविंद मुळगांवकरांनी तबला या पुस्तकात तबलावादन या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून विषय शास्रीय पद्धतीने मांडण्यासाठी ज्या मुलभूत गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्वांचा अंतर्भाव केला आहे.

१८६५ साली प्रकाशित झालेल्या पुरुषोत्तम गोपाळ घारपुरे यांच्या पुस्तकानंतर तबलावादनावर अनेक पुस्तके आली. त्या सर्वांत श्रेष्ठ ठरले ते मुळगांवकरांचे तबला हे पुस्तक. आवश्यक त्या सांगीतिक शास्त्रीय माहितीव्यतिरिक्त मुळगांवकरांनी तबल्याची रचना, बांधणी, मापे, तबलावादकांची घराणी, तबल्याचा रियाज कसा करावा, स्वतंत्र वादन व साथसंगत याविषयी मार्गदर्शन, स्वतंत्र तबलावादनाच्या रसग्रहणाचे निकष या माहितीबरोबरच अनेक गुणी वादकांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. भरपूर छायाचित्रांसह तबल्याविषयी सर्वांगीण माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक तबलावादकाकडे असणे आवश्यक आहे.

कलाक्षेत्रातील अस्थिर जीवनाचा धोका पत्करण्यास आजची तरुण पिढी तयार नसल्याने, विशेषत: स्वतंत्र तबलावादनाला वाहून घेणारे विद्यार्थी हळूहळू कमी होत चालले आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन मुळगांवकरांनी हे विद्येचे भांडार लिखित स्वरूपात या पुस्तकाद्वारे खुले केले आहे.
Book Review
Write a review

Bhalchandra Kudi
13/06/2013

Its a really good book. Everything about tabla playing is included.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat