Summary of the Book
महाराष्ट्रात गेल्या पाव शतकाहून अधिक काळ आपापल्या परिसरात पाण्यासंबंधीची जी कार्ये व्यक्तिगत प्रयत्नाने, सामूहिक सहयोगाने आणि शासनाच्याही सहकार्याने चालू आहे त्याचाच हा आढावा विखुरलेली, अत्यंत जीवनस्पर्शी, व्यक्ती-व्यक्तीला जलसंबंधीच्या कार्यात प्रेरणा देणारी अशी अतिशय मौलिक अशी माहिती एकत्र रुपाने इथे महाराष्ट्रातल्या वाचकांसमोर ठेवली आहे