विष्णु मनोहर यांचे चविष्ट 'पंच' खाद्य(संच)
Chaviche Panch Khadya (Sanch)
Chaviche Panch Khadya Sanch
Chawiche Punch Khyadya
Foods & Beverages
Foods &Amp; Beverages
For Ladies
Guidance
Information
Informative
Mahitipar
Margadarshanpar
Pakashastra
Raja Prakashan
Recipes
Shef Vishnu Manohar
Vishnu Manohar
Vishnu Manohar Yanche Chavichta Panch Kadhya Sanch
पाकशास्त्र
मार्गदर्शनपर
माहितीपर
राजा प्रकाशन
विष्णु मनोहर यांचे चविष्ट 'पंच' खाद्य
स्त्री विषयक
Pages: 728
Weight: 900 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
25% OFF
R 675
R 506
/ $
6.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
शेफ विष्णू मनोहर हे आता मराठी कुटुंबात सर्वांनीच परिचित आहेत . विविध पाककृतींवरील त्यांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत. यातील पाच पुस्तकांचा संच 'विष्णू मनोहर यांचे चविष्ट 'पंच खाद्य' मधून वाचकांच्या भेटीस आला आहे . यातील 'लज्जतदार मेजवानी' या पुस्तकात 'ग्रेव्ही' किंवा 'करी' करून त्यात वेगवेगळ्या भाज्या घालून केलेल्या पदार्थांच्या कृती आहेत. प्रथिने , जीवनसत्त्वे कसे मिळतात हेही सांगितले आहे.'विष्णुजीका किचन फंडा' मधून अॅरोगानो म्हणजे काय , क्रिम ऑफ टारटर म्हणजे काय अशा असंख्य प्रश्नाची उत्तरे मिळतात. स्वयंपाकास उपयुक्त व आयुर्वेदिक टिप्स , भाज्यांचे व फळांचे गुणधर्म , स्वयंपाकघरातील स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले आहे. 'खाद्याविष्कार' मधून आंबा , फळे, भाज्या धान्य आदी ४९ घटकांपासून तयार होणाऱ्या पदार्थाच्या पाककृती दिल्या आहेत. 'भारतीय खाद्यसंस्कृती दक्षिण भारत' आणि 'भारतीय खाद्यसंस्कृती उत्तर भारत'मधून त्या-त्या राज्यांमधील विविध प्रांतातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ कसे करायचे ते सांगितले आहे . यात शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचाही समावेश आहे.
‘विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4839494664562728354