Summary of the Book
चंद्रावर भविष्यकाळात मानव प्राणी काय काय उलाढाली आणि उद्योग करणार त्याची काल्पनीक दैनदिनी.
या पुस्तकात काय वाचाल?
चांद्र वसाहतीत आगमन, वसाहतीची पहाणी, चांद्रभूमीवर फेरफटका, वसाहतीतील व्यायामशाळेला भेट, येथे वातावरण का बरं नाही? एक चर्चा:चंद्र प्रकाशाची, चांद्रविवरात अपघात, मेटॉनचं चक्र, चंद्राच्या उत्तर ध्रुवावर, चंद्रावरून आकाशदर्शन, चंद्र जन्माची कथा, अवकाश वसाहतीत राहणा-या शास्त्रज्ञाशी गप्पा, चंद्र भ्रमणाची गुंतागुंत, नॉटिलस आणि चंद्र, भरती ओहोटीचा खेळ, कोपर्निकस विवरात भटकंती,चंद्रावरील तथाकथित सागर, चंद्राला रामराम.