BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

देवकी
Pages: 104
Weight: 135 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386469175

Not in Stock

 
Hard Copy Price: 10% OFF  R 120 R 108 / $ 1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आज देवकी सारख्या असंख्य असहाय, निराधार स्त्रिया अखंड भारतातील खेड्यांत आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या वाट्याला आलेले भोग, त्यांनी झेललेले दुःख व त्यांचा खडतर जीवनप्रवास यासंबंधीचे सविस्तर विश्लेषण करून आजही दारिद्रय अवस्थेत जगणाऱ्या खेड्यापाड्यांतील असंख्य देवकीसारख्या स्त्रियासुद्धा देहदान करू शकतात, असा सुंदर विचार रसिक वाचकांसमोर ठेवून आजच्या सुशिक्षित माणसांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य लेखकाने केले आहे. साहित्य हे जीवनावरची भाष्य असते. समाजाचा विकास व्हावा व योग्य दिशेने समाज प्रगतीपथाकडे जावा हेच त्यातून अपेक्षित असते. तास यथोचित प्रामाणिक प्रयत्न कादंबरीचे लेखक अँड. जॉन रॉड्रीग्ज यांनी केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तसेच त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस विशेष शुभेच्छाही व्यक्त करतो.
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat