Hard Copy Price:
25% OFF R 270R 202
/ $
2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
प्रिय स्मिता, तुझ्या पुस्तकातील कथा खूप छान आहेत, मला त्या वाचायला आवडल्या. कथेतील पात्रे आपल्या समाजाच्या संबंधित वाटतात. एकूणच पुस्तक खूप छान आहे. पुढील पुस्तकांसाठी अनेक शुभेच्छा.
Uttara
15/07/2025
मानवी भावभावनांचा धांडोळा घेणाऱ्या कथा. लेखिकेकडून भविष्यात अश्याच सकस लेखनाची अपेक्षा आहेत. शुभेच्छा.
Chandrashekhar
15/07/2025
संवेदनशील विषयांवरील कथा. वाचनाचा निखळ आनंद देणारे पुस्तक.
Indu tai
07 Oct 2025 05 30 AM
कसे सुचतात विषय? ही माणसं तुम्हाला भेटली आहेत का ? Curiosity aahe. Book चांगले आहे.
Nikhil
07 Jun 2025 05 30 AM
Excellent work. At times I got amazed if it's male writer or a lady. Loved it. Keep writing.
Madhav
07 Apr 2025 05 30 AM
सुंदर मुखपृष्ठ आणि छान बांधणी. मुखपृष्ठ बघून आतला मजकूर वाचायची उत्कंठा निर्माण झाली. आणि ही इच्छा पूर्णही झाली. मनोवेधक लेखन.
Leela
07 Mar 2025 05 30 AM
दर्जेदार लिखाण. सुबक मांडणी. लेखकाकडून अशाच सकस लिखाणाची अपेक्षा करु शकतो.
Vachak
07 Mar 2025 05 30 AM
पुस्तक उत्तम झाले आहे. कथांमध्ये वैविध्य आहे. विषय आणि विचार वाचनीय.
खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.