आरोग्यासाठी योगासने
Aarogya
Aarogyasathee Yogasane
Aarogyasathi Yogasane
Aarogyaveeshayak
Aarogyavishayak
Aarogyaweeshayak
Aarogyawishayak
Arogya
Arogyasathee Yogasane
Arogyasathi Yogasane
Arogyaveeshayak
Arogyavishayak
Arogyaweeshayak
Arogyawishayak
Aroon Godabole
Aroon Godbole
Arun Godabole
Arun Godbole
Health
Kausheek Prakaashan
Kausheek Prakashan
Kausheek Prkashan
Kaushik Prakaashan
Kaushik Prakashan
Kaushik Prkashan
Kousheek Praakashan
Kousheek Prakashan
Kousheek Prkashan
Koushik Prakaashan
Koushik Prakashan
Koushik Prkashan
Regarding Health
Shankar Bhau Desaee
Shankar Bhau Desai
अपानायाम
आरोग्य
आरोग्यविषयक
आरोग्यासाठी य़ोगसने
आसनतंत्र
आसनयंत्र
उपसंहार
क्रियायोग
कौशिक प्रकाशन
प्राणायाम
बंध
मुद्रा
योग आणि आयुर्वेद
योगासने
योगासने करण्यापूर्वी
योगासनांचे महत्त्व
योगोपचार तत्व
विश्रांती
शंकर भाऊ देसाई
Pages: 168
Weight: 175 Gm
Binding:
Paperback
Hard Copy Price:
10% OFF
R 180
R 162
/ $
2.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
योग आणि आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग ही जीवनपद्धतीच झाली, तर आरोग्य चांगले राखणे शक्य होईल. शंकर भाऊ देसाई यांनी या पुस्तकात योग या विषयाची सविस्तर माहिती दिली आहे.
प्रारंभी ते योगासनांचे महत्त्व सांगतात. योगासने करण्यापूर्वी काय करावे, आसनतंत्र कसे असते, क्रियायोग म्हणजे काय अशी प्राथमिक आणि महत्वपूर्ण माहिती ते देतात. त्यानंतर योगासने, शरीरशुद्धी क्रिया यासंबधात चर्चा करून योगोपचार तत्व सांगितले आहे.
मुद्रा, बंध, प्राणायाम, अपानायाम आणि अखेरीस विश्रांती यांची चर्चा त्यांनी केली आहे. बैठे काम करणारे किंवा मानसिक ताण जाणवत असेल, तर त्यांनी दैनंदिन योग कसा करावा, याचे मार्गदर्शनही त्यांनी केले आहे.