ड्रीमरनर
Biography
Charitre
Dream Ranner
Dream Runner
Dreamranner
Dreamrunner
Dreem Ranner
Dreem Runner
Dreemranner
Dreemrunner
Drim Ranner
Drim Runner
Drimranner
Drimrunner
Games
Geeyannee Merlow
Geeyannee Myerlo
Geeyanni Merlo
Geeyanni Merlow
Geeyanni Myerlo
Geeyanni Myerlow
Giyaanni Merlo
Giyaanni Merlow
Giyannee Merlow
Giyanni Merlo
Giyanni Merlow
Giyanni Myerlo
Giyanni Myerlow
Khel
Kridavishayak
Mano Veekas Publication
Mano Vikas Prakashan
Mano Vikas Publication
Mano Weekas Publication
Mano Wikas Prakashan
Manooveekaas Prakashan
Manoveekas Prakashan
Manovikaas Prakashan
Manovikas Prakashan
Manovikas Prakashn
Manowikas Prakashan
Oksar Peestorus
Oksar Pistoreeus
Oksar Pistorias
Oksar Pistorus
Olympic
Olympic Athletics
Olympic Athletics Champion Oscar Pistorius
Olympic Runner Oscar Pistorius
Olympic Sports
Oscar Peestorias
Oscar Peestorius
Oscar Pistoreeas
Oscar Pistoreeus
Oscar Pistorias
Oscar Pistorius
Play
Runner
Running
Running Champion
Sonalee Navangool
Sonalee Navangul
Sonalee Nawangool
Sonalee Nawangul
Sonali Navangool
Sonali Navangul
Sonali Nawangool
Sonali Nawangul
Sports
ऑलिम्पिक
ऑलिम्पिक रनर ऑस्कर पिस्टोरीअस
ऑस्कर पिस्टोरीअस
क्रीडाविषयक
खेळ
गियान्नी मेरलो
चरित्र
ड्रीम रनर
ड्रीमरनर
मनोविकास प्रकाशन
रनर
Pages: 176
Weight: 211 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9789381636992
Hard Copy Price:
R 170
/ $
2.18
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
पायाशिवाय धावणं शक्य आहे का, या प्रश्नच उत्तर अर्थात नाही असंच आहे. मात्र, पायाशिवायही धावता येतं, तेही ओलंपिकमध्ये.
ऑस्कर पिस्टोरियास यानं हे सिद्ध केलंय. हा माणूस थोरच आहे. त्याच्याविषयी समजून घ्यायचं असेल, तर गीयात्री मेरलो
यांनी लिहिलेलं त्याचं चरित्र वाचावं लागेल. या चरित्राचा मराठी अनुवाद सोनाली नवांगुळ यांनी केला आहे.
ऑस्कर जन्माला आला तेव्हा त्याच्या पायातल्या महत्वाच्या हाडांवाचून. त्यामुळे त्याचे दोन्ही पाय गुदाघ्याखालून कापून काढणं भग पडलं. तिथपासून एक थरारक प्रवासाला सुरुवात झाली. हा प्रवास अनेक अवघड वळणं घेल ऑलिम्पिकपर्यंत पोहचला. अविश्वसनीय वाटावं असं हे यश, त्यानं कसं मिळवलं आणि जीवनाकडे पाहण्यचा हा सकारात्मक दृष्टीकोन त्याच्याकडे कसं आला, ते मुळापासून वाचायला हव.
ड्रीमरनर म्हणजे पायांशिवाय ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असामान्य धावपटूची त्याच्याच स्मरणसाखळीतून उलगडत जाणारी जीवनकहाणी.जीवनाकडे पाहण्याची योग्य मनोदृष्टी असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात याचा प्रत्यय देणारी,अविश्वसनीय तरीही सत्यकथा ! आपल्या घरी जन्माला आलेलं बाळ थोडं वेगळं आहे ...
त्याच्या पायातल्या महत्वाच्या हाडांवाचून ते जन्माला आलंय असं त्याच्या आई-बाबांना कळलं. ऑस्करच्या आई-बाबांनी त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापण्याचा अवघड निर्णय घेतला...त्याला भविष्यात जास्तीतजास्त नॉर्मल जगता यावं यासाठी! त्याच्या आईनं त्याला एक पत्र लिहिलं होतं त्यात ती म्हणते "अंतिम रेषा सर्वत शेवटी पार करणारा हा खरा हारतो का ? त्याला पराजित म्हणायचं का ?
नाही ! जो कडेला बसून नुसता खेळ पाहतो , आणि खेळात, स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न करायला धजत नाही तो खरा पराजित!"