Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
स्वयंपाक करणं ही जशी एक कला आहे. तसंच ते एक शास्त्रही आहे. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावांच्या काळात आधुनिक गृहिणींना जो थोडाफार वेळ मिळतो, तेवढ्या वेळात आरोग्यदायी अन्नपदार्थ कसे करता येतील; याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक. यात विविध फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, फळे, यांसारख्या विविध अन्नघटकांचे औषधी गुणधर्म आणि त्यांच्या रेसिपीज आहेत. पारंपारिक आणि आधुनिक आशा दोन्ही प्रकारच्या स्त्रियांना हे पुस्तक उपयुक्त वाटेल आणि आवडेलच.