Summary of the Book
जगन्नाथ नाईकवाडे यांच्या खडतर रोमहर्षक जीवनाची ही एक संघर्षगाथा.चैतन्याने सळसळणाऱ्या एका व्यक्तीमत्वाची जडणघडण रेखाटणारी अविस्मरणीय व अजोड चित्रकथा.एका वेगळ्या धाटणीचे,जिवंत,रसरशीत प्रांजळ आत्मकथन रसिकांना क्षणातच अंतर्मुख करून जाते.