Summary of the Book
आदरणीय डॉ.गौतमभाई पटेल सन्स्कृतचे विद्वान विद्यापुरूष आहेत.त्यांची सर्वाधिक मोठी व महत्वाची सफलता म्हणजे त्यांना वेदांचे उपासक पूज्यपाद स्वामी ग्न्गेश्वर महाराजांचा आश्रय प्राप्त झाला. त्यामुळे ते जे लिहितात ,बोलतात किंवा चिन्तनकरतात,ते सगळेच श्रोत्यांना ,वाचकांना व भाविकांना मन:पूर्वक आवडते .अशा आदर्श विद्यापुरूषाने लिहिलेला हा "भक्तीचे मर्म " ग्रन्थ सर्वांसाठी उपयुक्त आणि उपकारक होईल ह्या शन्का नाही.
तुलसी दर्शनात आणि अनुभवात भक्ती सुगम आहे ,तशीच अगमही आहे .भगवत्कृपा झाली तर भक्ती सारखा सहज,सोपा अन्य कोणताही मार्ग नाही; परन्तु मर्म न समजले तर भक्ति अतिशय अगम सिद्ध होते .गौतमभाईंनी गुरुकृपेने 'भक्तीचे मर्म' सुगम करण्याचे स्तुत्य कार्य केले आहे .त्यांचे हे कार्य म्हणजे आपणा सर्वांसाठी 'भगवत्सेवेचा प्रसाद'आहे अशी माझी श्रद्धा आहे .श्रीराम स्मरणासह माझी प्रसन्नता व प्रभुप्रार्थना !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat