लीळाचरित्रातील समाजदर्शन
Darshan
Leela
Leelacharitrateel Samajdarshan
Leelacharitratil Samajdarshan
Lila
Lila Charitratil Samaj Darshan
Lilacharitrateel Samajdarshan
Lilacharitratil Samajdarshan
Popular Prakashan
Samaj
Samaj Darshan
Samajdarshan
Samajik
Social
Sooman Belvalkar
Suman Belvalkar
Suman Belwalkar
दर्शन
पॉप्युलर प्रकाशन
लीळा
लीळा चरित्रातील समाज दर्शन
लीळाचरित्रातील समाजदर्शन
सुमन बेलवलकर
समाज
समाज दर्शन
समाजदर्शन
सामाजिक
Pages: 375
Weight: 730 Gm
Binding:
Hard Cover
ISBN13: 9788171859559
Hard Copy Price:
15% OFF
R 475
R 404
/ $
5.18
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
साहित्य आणि समाज एकमेकांत गुंतलेले आहेत. साहित्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब पडते आणि साहित्याचा समाजजीवनावर प्रभाव पडतो. साहित्यात मानवी जीवन, जीवनातील अनुभवांचे दर्शन होते. याचा प्रत्यय मराठीतील पहिले साहित्य असणार्या लीळाचरित्रात येतो. म्हाईंभटांनी यातून चक्रधरस्वामींचे चरित्र साकार केले.
यादवकालीन समाजाचे वास्तव यातून उभे राहते, तसेच शासकीय व्यवस्था, अन्न, वस्त्र यातून सामाजिक संदर्भ येतात. त्यातील सामाजिक संदर्भांचा अभ्यास ‘लीळाचरित्रातील समाजदर्शन’ या ग्रंथात केला असून, मध्ययुगीन समाजाची माहिती कळते.