काका कालेकरांच्या मूळ 15 गुजराती पुस्तकांतून निवडलेल्या लेखांचा / उतार्याचा हा संग्रह आहे. काका कालेलकर हे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत, लेखक व स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. त्यांची जन्मशताब्दी 1985 स[...]
महाराष्ट्रातील `अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनां’ना सव्वाशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे.
कवी, लेखक, विचारवंत, संस्थानिक, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ, भाषावैज्ञानिक, राजकीय नेते आदींनी संमेलनाचे अध्य[...]
11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती आणि वॉशिंग्टनमधील अमेरिकन संरक्षण खात्याची (पेन्टॉगॉन) इमारत यांच्यावर दहशतवाद्यांनी विमाने आदळली आणि त्यामुळे अमेरिकेलाच नव्हे तर सर्[...]
स्वतंत्र भारताने संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारली. यामुळे देशात अनेक चांगले बदल घडून आले. मात्र, तरीही आज बहुतेक समाज घटकांमध्ये असंतोष आहे. याला राजकीय नेते, पक्ष जबाबदार असले; तरीही आपण सर्व भारतीय [...]
हे पुस्तक Double Crown साईझ मध्ये म्हणजेच A4 साईझ मध्ये उपलब्ध आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला या क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं त्या कर्तृत्ववान माणसांनी [...]
वि. स. खांडेकर जसे कादंबरीकार होते, कथाकार होते तसेच लघुनिबंधलेखकही होते. १९२७ पासून १९७६ पर्यंत त्यांनी २७७ लघुनिबंध लिहिलेले आहेत. त्यातील असंग्रहीत रहिलेल्यातील पंधरा लघुनिबंधांचा हा संग्रह. विषय व[...]
स्फुट लेखन हे ललित, माहितीपर आणि आस्वादात्मक अशा तीन प्रकारात करता येते. पण एकंदरीतच स्फुट लेखन हे घाई गर्दीनं कराव लागणारं लेखन आहे. त्यासाठी लेखक हा नुसता बहुश्रुत असून भागत नाही तर त्याचं वाचन ही च[...]
कथाकार दिवाकर कृष्णाचे अप्रकाशित साहित्य या ग्रंथात देण्यात आले आहे.कथाकार दिवाकर कृष्णांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व किती बहुपेडी, समृध्द आणि सजग होते ते या पुस्तकातील विविध लेखातून दिसून येईल.
कथा, [...]
अप्रिय (पण सत्य व हितकारक) लिहिण्याचे शेषराव मोरे यांनी जणू व्रतच घेतले आहे. तीन वर्ष दर शुक्रवारी `सामना’ दैनिकात त्यांनी लिहिलेल्या लोकप्रिय सदराचे नावच होतेः `अप्रिय पण...’. त्यातीलच काही लेखांचा ह[...]
'गॉन विथ द विंड’, 'द गॉडफादर’, 'कॅसाब्लांका’, 'सायको’, 'लाॅरेन्स ऑफ अरेबिया’, '२००१ : अ स्पेस ओडिसी’ हे हॉलिवूडमध्ये गाजलेले सहा चित्रपट. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या या कलाकृतींच्या [...]
This is the first volume of the proposed Annual Series of the ART AND CULTURE: Endeavours in Interpretation. The raison d'etre of this scheme is the absence of any regular publication in India devoted[...]
संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचं आयुष्य समजून घेण्यासाठी, तसंच त्यांचा संघर्ष आणि त्यांची तत्त्वं लक्षात येण्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. संमेलनाध्यक्ष कांबळे यांची पत्रकारिता, तसंच त्यांचं कौ[...]
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९६०-७० चे दशक हे सर्वच आघाड्यांवर स्थित्यंतराचे ठरले. सामाजिक, राजकीय आर्थिक क्षेत्रातील बदलाचे वारे, दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार याचा जोर, नव्या चळवळींचा उदय अशा अवस्थांच[...]
साहित्य संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या पाच कथासंग्रहांमधील निवडक अशा वीस कथांचा हा संग्रह.
या वीसही कथांच्या केंद्रभागी भूक आहे, त्याचबरोबरच या मंडळींना "आपल्याला मा[...]
राजकारण - समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत, तत्त्वज्ञान- अध्यात्मापासून विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत, अक्षर साहित्य - अभिजात कलांपासून जीनोमा - मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंत अनेक विषयांतील हे लेख म्हणजे वाचकां[...]
प्रेम आणि वासना, मोह आणि आकर्षण यातील सीमारेषा आखता येऊ नये असे प्रसंग अनेकांच्या वाट्याला येतात. मात्र बहुसंख्यांना अशा अनुभवातून आरपार गेल्यानंतरच आपल्या वाट्याला काहीतरी विलक्षण असं येऊन गेलं, अशी [...]
पंचवीसहून अधिक वर्षे `महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक म्हणून काम करताना श्री. गोविंद तळवलकर यांनी नाना ग्रंथ, विविध विषय, अनेक व्यक्ती यांबद्दल विपुल लेखन केले. अशाच निवडक लेखांच्या या संग्रहात त्यांच्या [...]
जिगीषा प्रकाशनाचं हे पुस्तक वडिलांबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. द. मा. मिरासदार, ना. धों महानोर, रा. रं बोराडे आशा बगे, फादर फान्सिस दिब्रिटो, विठ्ठल वाघ, द. भि. क[...]
कादंबरीची प्रकरणेच शोभावीत अशा वि. स. खांडेकर ह्यांच्या पहिल्या पहिल्या कथा असंकलितच राहिल्या होत्या. सुनीलकुमार लवटे ह्यांनी त्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या जवळजवळ प्रारंभकाळातील खांडेकरांच्या[...]
"पुलं'नी 1945 च्या सुमारास सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या काही कथा लिहिल्या. मात्र, त्या पुस्तकरूपाने आजवर प्रकाशित झाल्या नाहीत. पुलंच्या स्मृतिदिनानिमित्ताने परचुरे प्रकाशनाच्या "भावगंध' या पुस्तकात[...]
'बिल्वदल' हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी सरस्वत वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) व गो. वि. करंदीकर (विंदा) यांच्या निवडक ललितगद्यलेखनाचे संपादन आहे. कला शाखेच्या तृतीय वर्षाचा विद्यार[...]
चिं. वि. जोशी यांनी आपल्या विनोदी लेखनाने एक काळ गाजवला आहे. चिं. वि. जोशी यांची नात संध्या बोडस-काणे यांनी आपल्या आजोबांविषयी विविध मान्यवरांना लिहायला लावले आहे. आपल्या आईकडून व आजीने सांगितलेल्या आ[...]
वास्तुकलेचा एक शास्त्र म्हणून अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच उपयोग होईल, पण त्यापेक्षाही जास्त उपयोग जिज्ञासू वाचकांना होईल. आचवलांचा लेख वाचल्यावर जसा ताजमहालाक[...]
चित्रपटविषयक लेखन करणारे ज्येष्ठ स्तंभलेखक इसाक मुजावर यांचे हे पुस्तक.
"सिनेमातील शिवाजी' या लेखनापासून सुरू होणाऱ्या या पुस्तकातील शेवटचा लेख "पडद्यावरचा नेता, पडद्यामागचा दाता' हा निळू फुले यां[...]
मार्क्सवादी अभ्यासक व कार्यकर्ते रा. प. नेने यांच्या पहिल्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या चाहत्यांनी कॉग्रेड रा. प. नेने स्मृती आणि विचारसंपदा हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
एका अभ्यासू कार्यर[...]