हे पुस्तक म्हणजे १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बंगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.
श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांना संरक्षण दलामधील तीन वर्षांच्या सेवेची पार्श्वभूमी आह[...]
विद्यार्थ्यांना प्राणीशास्त्र शिकवितांना हे दोघे स्वत:च पक्षीविश्वाच्या प्रेात पडले. त्यांनी पक्षी- विश्वाचा अभ्यास केला आणि त्याची ङ्गलनिष्पत्ती ह्या पुस्तकलेखनात झाली. विविध मुद्यांना धरून एकूण पंधर[...]
आपल्या सूर्यमालेबद्दल भारतीय संस्कृतीत कुतूहल, आकर्षण, आदर, भीती अशा संमिश्र भावना प्राचीन काळापासून कायम आहेत. सूर्याची महती गाणारे सूर्योपनिषद्, सूर्य स्तोत्रे तर आहेतच पण आपल्या व्यायामात पण सूर्यन[...]
नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले 'अथांग अंतराळाचा वेध' हे लेखक डॉ. मधुकर आपटे यांचे पुस्तक वाचण्यात आले. जवळपास सव्वाशे पानांच्या या पुस्तकात लेखक डॉ. आपटे यांनी संपूर्ण विश्वाची अगदी थोड[...]
अनेक शतके भारत विविध आक्रमणांना तोंड देत राहिल्याने या देशात औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता नव्हती. सतत लढाया, अशांतता होती. यामुळे मधल्या काळात येथे संशोधनासाठी पूरक वातावरण निर[...]
गणित हा विषय सर्वसामान्य माणसासाठी तसा रूक्ष असतो. पण या शास्त्राच्या आधारानेच अन्य शास्त्रे व कलाविश्वही बहरते. गणित हा एका अर्थी सर्व शास्त्रांचा पायाच आहे. या विेशाचे संचालन अत्यंत काटेकोर पद्धतीने[...]
भारतीय कालगणना सर्वांना समजावी, त्यांचे महत्व, शास्त्रशुद्धपणा
लक्षात यावा आणि त्याबद्दल गौरवाचा भाव निर्माण व्हावा, यासाठी
नचिकेत प्रकाशन नागपूरने, 'गौरवशाली भारतीय कालगणना' हे
छोटेखानी आटोपशीर पु[...]
आधुनिक काळात जाहिरातही 65 वी कला आहे. या कलेचे सर्वार्थाने दर्शन घडवणारे व्यवहारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे, जाहिरातीच्या विविध पैलूंचा तुलनात्मक फायदा तोटा सांगणारे. मराठीतील एक श्रेष्ठ प्रमाण पुस्तक[...]
ज्ञान-विज्ञान माहितीपर पुस्तक जाणीवपूर्वक प्रसिद्ध करणाऱ्या नचिकेत प्रकाशनाने जागतिक गणिती हे पुस्तक निर्माण करून आणखी एक मानाचा तुरा मिळवला आहे.
यंदाचे वर्ष जागतिक गणिती वर्ष आहे. या वर्षाच्या प्र[...]
आधुनिक विज्ञान म्हटले की, त्यासाठी आपण पाश्चात्य देशांकडे बघत असतो. आज जगाने जी काय भौतिक व तांत्रिक प्रगती केली आहे त्याचा पाया थोडयाफार का प्रमाणात असेना तो पाश्चात्य विज्ञान व तंत्रज्ञानीच घातला [...]
२०११ हे वर्ष जगात आंतरराष्ट्रीय रसायन शास्त्र वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यासाठी रसायनशास्त्र : आमचे जीवन, आमचे भविष्य या बोधवाक्याची निवड करण्यात आली आहे. अशा या जागतिक रसायनशास्त्र वर्षात [...]