गावकुसाबाहेरच्या अनेकांची आत्मकथनं आली. परंतु ज्यांना गावकूसही नाही असा पोतराज समाज. रंगीबेरंगी चिंध्या पांघरून, ज्याला आभरान म्हणतात, अंगावर आसूड ओढत दारोदार फिरणारा हा अस्थिर मानव. या जगण्यातला दाह [...]
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांप्रमाणे भारतासह अनेक देशांत हृदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह यांसारख्या जीर्णत्यसदृश विकारांचे आणि कर्करोगासारख्या गंभीर विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढण्याचे महत्त्वाचे क[...]
अरुण शेवते यांनी साहित्याच्या क्षेत्रात आपले पहिले
पाउल टाकले ते कवी म्हणून. त्या पहिल्यावहिल्या
कवितांतूनही त्यांच्या प्रतिमेचे वेगळेपण जाणवले. हा
सातत्याने नवेपणाचा शोध घेणारा, संवेदनाक्षाम, भावन[...]
विचार करणार्या असंख्य व्यक्तींना आणीबाणी म्हणजे देशावर आलेले महान संकट आहे याची जाणीव होत गेली, पण त्याविरोधात हजारो आवाज एकत्र उठण्यास थोडा काळ गेला. निवडणूक काळात मात्र त्यास जनतेच्या एल्गाराचे रूप[...]
''आपण घडवणार असलेल्या या नवीन कायद्यात माझी आपणास विनंती आहे, की आपण आपल्या पुर्वजांपेक्षा स्त्रीहक्कांबाबत अधिक औदार्यबुद्धी व
अनुकूल दृष्टिकोन दाखवावा. पुरुषांच्या हातात अमर्याद सत्ता देणे धोक्याचे[...]
भाषावार प्रांतरचना झालीच; पण स्त्रीचं प्रांतवार जोखडही किती घट्ट होत गेलं याच्या अनुभवाच्या या कथा. यात आहेत मराठी-कानडी संयुक्त संस्कृती जगताना सहवासातून, भेटलेल्या मित्रमैत्रिणींतून, नात्यागोत्यातून[...]
आभाळाचे व्यापकपण चिरंजीव असते. तेच अनुष्ठान असते. ते जपता जपता मानवी मनातल्या सशक्त जाणिवांना आपण सहज साद घालतो. त्यातल्या आंतरिक शक्तींशी संवाद साधायला बघतो. सहनसिद्धी आणि व्यापकता यांचे अनुष्ठान लाभ[...]
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला. मात्र ते समाधान ङ्गार काळ टिकलं नाही. १९४७च्या ऑक्टोबरमध्येच पाकिस्ताननं काश्मीरवर आक्रमण केलं आणि पुढे एक नवी युद्धमालिका भारताला लढावी लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज[...]
अर्थशास्त्राची निर्मिती ही गेल्या तीन-चारशे वर्षांतील घटना. एवढ्या अवधीत हा अभ्यास विकसित होत गेला, त्यात सिध्दांत मांडले गेले व खोडले गेले. देशोदेशीच्या अनेक विद्वानांची ही कामगिरी होती, परंतु त्यामध[...]
लाखो-कोट्यवधी ‘एकलव्य’ आपल्या घरी बसून संगणक वा दूरचित्रवाणी- आकाशवाणी ह्यासारख्या माध्यमांतून आणि सीडीसारख्या साधनांनी हवे ते शिक्षण सहजतेने घेऊ शकतील. जगभरची वाचनालये व अन्य सेवा त्यांच्या दिमतीला अ[...]
पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा व ज्ञानप्रकाशित विचारसरणी या कल्पनांचा संगम पाश्च्यात्त्य संस्कृतीमध्ये झाला व आधुनिक वैचारिक युग उजाडले. यातील कल्पना, भारतातील धर्मसुधारणेचे विचार व ज्ञानप्रकाशित विचारसरणीच[...]
‘पुढचे पाऊल’, ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे संकलक असलेल्या राजा ठाकूर यांनी पुढे तेवीस चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘नवचित्र’ ही संस्था स्थापन केली. मा. विनायक आणि राजा परा[...]
पारशी ही पृथ्वीतलावरील नष्ट होत असलेली मानवजात म्हणून सांगितली जाते. इराणमध्ये झरतृष्टाचे अनुयायी म्हणून या पंथाचा उदय झाला, परंतु हे लोक स्थानिक लढाया व राजकारण यांना कंटाळून इतिहासात वेळेवेळी भारतात[...]
पाव शतकापूर्वी एड्सने मानवी आयुष्यात हळूच प्रवेश केला तो पाश्चात्य देशात. बघता बघता, त्याने हातपाय पसरले. दशक उलटण्यापूर्वी, त्याने भारतातदेखील प्रवेश केला. मग या एड्सबद्दल समज-गैरसमज वेगाने पसरत गे[...]
राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे
राजकारण, प्रशासनाची असाहयता आणि
हातमिळवणी, न्यायव्यवस्थेची अगतिकता,
निवडणूकव्यवस्थेची हतबलता आणि या सर्वांमुळे
होणारी जनमानसाची कोंडी यांचे बोलके चित्र[...]
आजीनं सांगितलेल्या या जुन्या वातावरणातील गोष्टी आहेत. आई-बाबांनी आपल्या मुलांना रंगवून-खुलवून सांगाव्यात अशा या आहेत. तीन ते तेरा वयोगटातील मुलं या गोष्टी ऐकता-ऐकता रमून-रंगून जातात असा अनुभव आहे. या [...]
आजीने सांगितलेल्या कालच्या आणि आजच्या जमान्यातील या गोष्टी. मुले जणू समोर बसून ऐकत आहेत अशा तर्हेने त्या ‘सांगितलेल्या’ आहेत. त्या वाचता- ऐकताना मनोरंजन होते आणि मुले त्यांध्ये दंगून जातात. त्याबरोबर[...]
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विस्ताराच्या मोठ्या जबाबदार्या त्यांच्यावर टाकल्या गेल्या. ज्या केंद्रातून गैरव्यवहाराच्या, भ्रष्टाचाराच्या तक्रारी येतील तेथे भोळे यांना पाठवले जाऊ लागले. भोळे यांनी ही का[...]
आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन मोठ्या झालेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची ही उद्बोधक आणि रोहर्षक यशोकहाणी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जाग[...]
मनातसुद्धा येत नाही पण दैनंदिन जीवनात आपण सहजपणे
सोयीचे आकार निवडतो. मग ते बॉलपेन असो की बादली. पुढे
आपण ते सगळं विसरतो. मात्र निसर्गातले आकार स्मरणार
राहतात तसेच मानवनिर्मित आकारांना मनापासून दाद[...]
गेल्या काही वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज ना उद्या हा कायदा होईलही. परंतु केवळ कायदा पुरेसा ठरणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कारण विविध प्रकारच्या अंधश्रद्धा, कर्[...]
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या कष्टमय पर्वात मध्यमवर्ग दुष्टचक्रात सापडला व त्याने आपली परंपरा, वृत्ती यांचा त्याग केला. परंतु नंतरच्या आर्थिक प्रगतीबरोबर आलेल्या सुस्थैर्याध्ये आठवले ते परंपरेचेच स[...]
स्त्रीचे असणे आणि स्त्रीचे माणूस असणे या दोन अवस्थांधले दु:खदायक अंतर मेहता यांना सतत जाणवते आणि ते अनेक छटांसह त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. माणूस आज ‘माणूस’ राहिलेला नाही या जाणिवेचेही उष्ण कढ त्य[...]
आरोग्य ही व्यक्तीची स्वत:ची मालमत्ता असते. ती जिची तिने राखायची, वाढवायची; डॉक्टर त्यासाठी मदत करू शकतो. ‘स्वायत्त आरोग्य’ संकल्पनेची महती सांगणारा निरोगी ग्रंथ. लेखकाच्या ‘वैद्यकसत्ता’ व ‘आरोग्याचा अ[...]
अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा पाया
युरोपमध्ये सोळाव्या-सतराव्या शतकात
घातला गेला. या काळात दोन विचारधारा
प्रभावी राहिल्या. प्रज्ञावादी आणि
अनुभववादी. या दोन्ही प्रवाहांतील तत्त्वज्ञ
आण[...]
अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा पाया युरोपमध्ये सोळाव्या-सतराव्या शतकात घातला गेला. या काळात दोन विचारधारा प्रभावी राहिल्या. प्रज्ञावादी आणि अनुभववादी. या दोन्ही प्रवाहांतील तत्त्वज्ञ आणि त्यांचे [...]
संदेश भंडारे यांच्या छायाचित्रांचं विकारप्रवर्तक पुस्तक. मध्यमवर्गीय कक्षेबाहेरचा एक मोठा समाज त्यातून मूर्त झालेला आहे.
सर्वसाधारण शहरी माणसाच्या विचारापलीकडचा महाराष्ट्र इथे साकार झालेला आहे... [...]
सर्वसामान्य माणसाला सत्यसाक्षात्कारापेक्षाही
भ्रामक सुखकर्ता व दु:खहर्ता ईश्वरच हवा असतो.
माणसाने केवळ सुखकर्त्या व दु:खहर्त्या ईश्वरालाच
रिटायर करून भागणार नाही तर त्याने आपल्या
व्यक्तिमत्त्वाती[...]
रावण अनेक गुण, कला, विद्या, बल यांनी संपन्न होता. तो उच्च कुलोत्पन्न, सुसंस्कृत होता. त्याने 'रावणसंहिता' नामकग्रंथ लिहिला आहे. शिव आणि ब्रम्हदेव यांच्याबद्दल त्याच्या मनात श्रद्धा होती. त्याच्या लंके[...]
जर्मनीतील तीन तपांचा अनुभव सांगणारं हे पुस्तक लिहिलं आहे निरुपमा प्रधान-सोनाळकर यांनी. लग्नानंतर जर्मनीला गेलेल्या निरुपमा प्रधान यांनी तेथे 35 वर्षांच्या कालावधीत अनेकांच्या भेटी घेतल्या. अनेक शहरांन[...]
अपंग व्यक्तींनी आपले न्यून स्वीकारून त्यावर मात कशी केली आणि यश संपादन केले याच्या विविध वयोगटांतल्या आणि आर्थिक स्तरांतल्या कहाण्या या पुस्तकात कथन केल्या आहेत. त्या मार्गदर्शनपर आहेतच, पण त्याचबरोबर[...]
गेल्या काही काळात आवाजाची जोपासना करण्याकडे कल वाढलेला आहे. कमावलेल्या आवाजाचा उपयोग निवेदन, अभिनय, गायन, डबिंग अशा विविध क्षेत्रांत प्रभावीरीत्या होतो. आवाजाचे असे शास्त्रीय व सांस्कृतिक पदर उलगडून द[...]