डॉ. चंद्रकांत पुरी यांनी रायगड जिल्ह्यातल्या विशेषकरून ' कातकरी समाज विकास कामांचा झालेला परिणाम' यावर दीर्घ संशोधन करून लिहिलेला हा दस्तावेज - समाज अभ्यासकांसाठी आवश्यक, रसिक वाचकांना नवी दृष्टि देण[...]
जगातील थोर योद्ध्यांमध्ये थोरल्या बाजीरावांचे नाव घेतले जाते. बाजीरावाने अनेक युद्धे जिंकली. असीम पराक्रम गाजवला. त्यामुळेच हे लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी पेशवे कसे घडले, हे जाणून घेण्याची उत्सुकता मर[...]
पृथ्वीवरील मानवी संस्कृतीतील स्त्रीचे अढळ स्थान, वेदकालापासून ते आजवरच्या आपल्या अलौकिक कर्तृत्वाने संस्कृतीवर ठसा उमटवणाऱ्या काहीशा अप्रकाशित महत्त्वाच्या या स्त्री चरित्रांचा हा धांडोळा.
भारतात एखादा दहशतवादी हल्ला झाला की त्याचे खापर भारतीय गुप्तचर संस्थांवर फोडले जाते. यावरूनच देशाच्या गुप्तचर संघटनांचे महत्त्व अधोरेखित होते. येथे काम करणाऱ्या व्यक्तींवर या संस्थेचे अस्तित्व अवलंबून[...]
सामूहिक, एकत्रित शहाणपणानं एकत्र येऊन नागरिकांनी बदल घडविण्याची तुरळक का होईना, पण ठसठशीत उदाहरणं आपल्याकडे आहेत, आणि माणूस आणि निसर्ग यांच्या ओढाताणीत निसर्गाचा जर विजय होणार असेल, तर तो याच शहाणपणाम[...]
1993-94 सालापर्यंत आपल्याला हे माहितीदेखील नव्हते की, माहिती तंत्रज्ञान आपले संपूर्ण जीवन ढवळून काढणार आहे. तसेच आपल्याला म्हणता येईल की, नजिकच्या 2/4 वर्षातच नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपले संपूर्ण व्यक्तिग[...]
शतकभरातल्या विविध टप्प्यांवर अनेक श्रेष्ठ दिग्दर्शकांनी अनेक उत्तम कलाकृती निर्माण केल्या. या कलाकृती, चित्रपटगृहांबरोबरच जगभर पसरलेल्या फिल्म सोसायट्यांच्या माध्यमातून दाखवल्या जातात. सुरुवातीपासून [...]
आपल्या कल्पनेपलीकडील सामाजिक मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वांनी स्वत:चे व एकूण स्त्री वर्गाचे स्थान बळकट केले. या पुस्तकातील स्त्रिया या खऱ्या वीरयोद्धा आहेत.
The women's issues are generated not only due to Patriarchy, physical weakness of women and the customary laws. But the social, political cultural dimensions and religious autocracy are also extensive[...]
सोलापूरातील एका पारधी समाजातील तरुण. कायमचा गुन्हेगारी शिक्का लागलेला समाज. स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतरही परिस्थितीत फरक नाही. खूनाच्या गंभीर स्वरूपाच्या खोट्या आरोपाखालील ज्ञानेश्वर भोसले हा तरुण ‘[...]
जगात अनेक देशांच्या प्रमुखपदी महिलांची निवड झाली. आपल्याला इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व आणि त्यांचे कार्य माहीत आहे. त्यानंतर अन्य देशांतील काही महिला पंतप्रधान माहीत असतात. पण जगात 193 देशांपैकी पन्ना[...]
प्रकाश जोशी, जागृत ट्रेकर, सायन्टिक ऑफिसर, संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण. परदेशातही भटकंती. देव देवस्थान, रुढी याचं सूक्ष्म निरीक्षण. या अनुभवांच्या आधारे त्या त्या स्थानांचे चित्रमय भाषेत केलेले वर्णन [...]
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण ‘कल्याणकारी राज्य’ (Welfare State) संकल्पना राबवत आहोत. तथापि विकासासंबंधीची प्रेरणा समाजामध्येच जागृत होऊन काही मंडळी आपापल्या कल्पनाशक्तीच्या, कुवतीच्या आधारे स्वत:ला व[...]
समताधिष्ठित समाजनिर्मिती हा लोकशाही समाजवादी विचारांच्या संघटना व कार्यकर्त्यांच्या चळवळीचा मूळ उद्देश असतो. समाजातील संख्येने अधिक असलेल्या सर्वहारा वर्गाला संघटित करून त्यांना सामाजिक, राजकीय व सांस[...]
डॉ. गाडगीळांनी त्यांच्या गुहागर जवळच्या गिमवी गावातील एका असाध्य रोगावर संशोधन करून लास शोधून काढली. डॉ. गाडगीळांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या दीर्घ आयुष्य प्रवासाची सांगितलेली सध्या व रसाळ भाषेतील ही सर[...]
निरनिराळ्या गुप्तचर संघटनांचा विषय निघाला की, आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेची सी.आय.ए., पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत रशियाची के.जी.बी. , ब्रिटिशांची एम.आय. 6 यांसारख्या गुप्तचर संस्थांची नावे तरळून जातात. आप[...]
पाणी, आजचा ज्वलंत प्रश्न. पाणी मुबलक असतानाही त्याचा अभाव जाणवतो. पाणी म्हणजे जीवन, जल म्हणजे संपदा. य जलसंपदेविषयीचा हा माहितीच खजिना - साध्या सरळ भाषेतला. सर्वसामान्य माणसालाही समजणारा - समजावणारा.
काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपर्यंत पसरलेल्या भारतातील बातामीमागाच्या बातम्या आणि घटना प्रसंगांचे ना उलगडलेले धागेदोरे यांचा मागोवा.
कक्का (भाग १ व २) एकत्री मुल्य - रुपये ३२[...]
काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपर्यंत पसरलेल्या भारतातील बातामीमागाच्या बातम्या आणि घटना प्रसंगांचे ना उलगडलेले धागेदोरे यांचा मागोवा.
कक्का (भाग १ व २) एकत्री मुल्य - रुपये ३२[...]
ललद्यद ही काश्मिरी भाषेची आद्य कवयित्री मानली जाते. जवळजवळ सातशे वर्षापूर्वी ललद्यदचा जन्म झाला. काही वर्षांनी ती कविता रचू लागली. 'वाख' असं त्या रचनांना म्हणतात. ललचे वाख म्हणजे काश्मिरी जीवन आणि संस[...]
माहितीपटांची दुनिया आगळी, वेगळी. छोट्याश्या कालावधीत मोठा आशय सांगण्याची ताकद असलेली ही कला.प्रामुख्याने सामाजिक मुद्दे, प्रश्न यांचा धांडोळा घेणारे आशयगर्भ माहितीपट. अशा सुमारे 50 माहितीपटांविषयींची [...]
मानवी देह जहाजासारखा आहे; असे मानले तर त्याचे कप्तानपद मनाकडे जाते. मनावर झालेले सुसंस्कार महासंकटांचा सागर पार करायला साह्य करतात. मर्चंट नेव्हीतील अशाच एका नैतिक मूल्य जपणा-या कॅप्टनची ही कहाणी
'संवाद आस्वाद' या ग्रंथात विविध पत्रांतून केलेली आस्वाद समीक्षा, हा एक अभिनव प्रयोग आहे. इथे पत्रलेखक आणि ग्रंथ लेखक यातील हितगुज वाड्मयीन होत, परस्परांना भाव समाधीकडे ओढून नेते.
कार्यमग्नता, जोश,निर्मितीक्षमता, तांत्रिक बाबींवर हुकुमी पकड असणारी, सर्जनशीलतेचं प्रतीक असलेली. हेलेनी उर्फ लेनी रीफेन्श्टाल (१९०२ ते २००३) सर्जनशील शतकी प्रवास.
साहित्य, संस्कृती, अर्थकारण, महाराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय राजकारण आदी विषयांवर सखोल, व्यासंगी, साक्षेपी लेख 'सर्व काही समष्टीसाठी'. डेमीपेक्षा वेगळा आकार, उत्कृष्ट कागद व छपाई
सत्यजित राय, इंगमार बर्गमन, डिसीका आदी जगातील श्रेष्ठ दिग्दर्शकांचे; पथेर पांचाली, चारुलता, वाइल्ड स्ट्रॉबेरीज, बायासिकल थीफ आदी श्रेष्ठ, उत्तम चित्रपट. या चित्रपटांच्या प्रत्येक दृश्यचौकटी उलघडून[...]
The volume will cover Raja Shivaji's life and times along with the strategic and administrative intelligence and excellence. It will also highlight his statesmanship and able generalship in crisp 1100[...]
शिवाजी महाराजांना शुन्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. सर्व उद्योग मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होत. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी मह[...]
शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा दस्तावेज असणारी ही पत्रे : आजवर काही थोर इतिहास संशोधकांनी अशी पत्रे शोधून ठेवली आहेत. अस्सल आणि बनावट पत्रांची खात्री करून डॉ. अनुराधा गोविंद कुलकर्णी यांनी सुमारे ६० पत[...]
सोव्हिएत संघाचं अस्तित्व आता राहिलं नसलं तरी कधी काळी साम्यवादाचा जयजयकार करणाऱ्या आणि मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पाठराखण करण्याची भूमिका घेणाऱ्या रशियाबद्दल प्रत्येक भ[...]