मुलांनी लहान वयातच स्वतःच्या अंगी संस्कार बनवून घ्यावेत, तर त्याचा फायदा पुढील आयुष्यात होतो, असे सांगणारी ही संस्कारमाला आहे. मुलांनी जीवनातील मूल्य शिकता शिकता व्यक्तिमत्व विकासही करायला हवा. श्लोक,[...]
(दोन कादंबर्या एकत्र.)
केशव आणि शिवा, देशप्रेमानं भारलेले दोन तरुण! ही कहाणी आहे
सत्याग्रहात भाग घेण्यासाठी त्यांच्या गावापासून शहरापर्यंत त्यांनी केलेल्या प्रवासाची,
या प्रवासात त्यांच्या सम[...]
संवेदनशील लेखकाने साहित्य व्यवहारातले रखरखीत वास्तव तीव्रतेने चितारलेले आहे. कादंबरीच्या विस्तीर्ण अवकाशात लेखकाने कमालीच्या तन्मयतेने कथाबंध साकारला आहे. या जगाच्या पाठीवर कुणीच परिपूर्ण नाही, सर्वच [...]
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ३६ वर्षे प्रामाणिक, निरपेक्ष, सामाजिक हितैषी नोकरी करत असताना आलेले अनुभव!
शासनमान्य ग्रंथालयांसाठी शिफारस केलेले पुस्तक.
दोन पुस्तकांचा संच.
१) आयुष्याच्या पिचवर
आजच्या मुलांचे उच्च शिक्षण त्यांना त्यांच्या शैक्षणिक विषयांत पारंगत तर करते, पण आपल्याला आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, त्यांत परीक्वता, समजूतदारपणा, आन[...]
संसारात पडून गॄहीणीची भूमिका यशस्वीपणे निभावत असतानाच एका अवचित वळणावर भेटलेल्या कथेचा सहज अविष्कार म्हणजे अपर्णा पाटणकर यांचा "बहर' कथासंग्रह. एक पुरस्कारप्राप्त विनोदी कथासंग्रह, एक कादंबरी व एक चार[...]
मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्या आणि कथा या भारतीय साहित्यात अभिजात साहित्यप्रकारात गणल्या जातात. अभिजात असले तरी प्रेमचंदांचे साहित्य तितकेच लोकप्रियही आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद वेगव[...]
मायलेकरांच्या नात्याचे अशाश्वत स्वरूप, बदलत्या सामाजिक परिस्थितीबरोबर या नात्यात झालेला बदल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करणारा १४ कथांचा संग्रह.
प्रत्येक वेळी नव्यानं प्रेमात पडायला लावणारी निसर्गाची अनेकविध स्पंदनं लेखिकेने फार सुंदर रेखाटली आहेत.
"श्रीमती कमला फडके पुरस्कार, पुणे" - प्राप्त, निसर्गविषयक १२ अप्रतिम लेखांचा संग्रह.
महाराष्ट्र साहित्य शिरोमणी पुरस्कार-२००९ प्राप्त लेखिका, डोंबिवलीच्या बहिणाबाई, सौ. मंदा खापरे यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेल्या १४ विविध विषयांना स्पर्श करणार्या कथांचा संग्रह.
विवाहानंतर नव्या घरात येताना वधूला माप ओलांडावं लागतं. मात्र माप ओलांडल्यावर एका वेगळ्या जीवनाची सुरुवात होते. नव्या घरात आल्यावर वेगळ्या माणसांबरोबरच वेगळे विषय समोर येतात. त्याच विषयांचा वेध लेखिका [...]
परिस्थितीमुळे उच्च विद्या प्राप्त न करता येऊनही श्रम, श्रद्धा, त्याग, सचोटी व नम्रता या गुणांना आत्मसात करुन, काव्य क्षेत्राबरोबरच बँकींग क्षेत्रातही मिळवलेल्या यशाची कहाणी!