स्वाति मराठे
27 May 2020 05 06 PM
वा! सहज,दिलखुलास आणि उत्तम लेखन! अण्णांची आठवण झाली.
हा preview म्हणजे प्रसादाचा शिरा हातावर एक घास दिल्यासारखं वाटलं. पुस्तक पूर्ण वाचायची भूक(उत्सुकता) वाढवणारा!
पुढील लेखन प्रपंचासाठी हार्दिक शुभेच्छा!
Col. Anand Bhaskar Bapat
24 May 2020 12 15 PM
'चष्मे बुद्धू' ची झलक वाचली.
खुसखुशीत लेखनशैलीतून आणि मनाला सहजच गुदगुल्या करणाऱ्या घरगुती प्रसंगांमधून खुलणारं हसू वाचकांसाठी आनंदाचा झरा ठरेल यात शंका नाही.
लेखकाला अनेक वर्षांपासून (मोजून पन्नास!) ओळखत असल्याने त्याची विनोदबुद्धी आणि कथनशैली माझ्या परिचयाची आहेच.
आता इतरांनाही त्यातील खुमारी अनुभवता येईल याचा मनापासून आनंद वाटतो.
लेखकाला मनःपूर्वक शुभेच्छा आणि हे परीक्षण वाचत असलेल्या प्रत्येकाने पुस्तकही अवश्य वाचावे अशी प्रेमळ सूचना!
🙏
नितीन वैद्य
24 May 2020 10 54 AM
आयुषा मधे रोज होण्याह्या सामान्या घाडामोडीच्या प्रसंगातुन होणारा संवाद, ह्यातील मिसकीलता शोधुन, ते सहज पणे मांडण्याची पध्यत खुपच अप्रतीम आहे. एकदम सरळ, गमतीदार आणि सोप्या भाषेत लिहिल्याने ते सर्व वाचकांना आवडणार आहे. अविनाश चिकटे ह्यांचे भरपुर अभिनंदन आणि लेखक ह्या वाटचालीला मना पासून खुप खुप शुभेच्छा.
Sagar Shegoankar
23 May 2020 05 29 PM
Writer is brilliant , who gives you fresh perspective of every day things and brings out humor in it very sarcastic ways . Simple everyday life stories but when told by him takes you to a different journey .