तुमच्या - आमच्या अवतीभवतीच्या या काही घटना,काही सत्य !
थोडासा उपहास , तर थोडा विरोधाभास !
थोडासा विनोद , थोडेसे विडंबन , तर थोडेसे काव्य !
काही व्यक्ती ,काही वल्ली ,तर काही विचार !
एका पुणेकराच्या[...]
कल्पकतेने व कलात्मकरीत्या केलेले वैशिष्ट्यपूर्ण फलक लेखन. माहितीच्या रुक्ष नोंदी किंवा कोरडे संकलन नाही तर त्या माहितीच्या पलीकडे विद्यार्थ्यांना नेऊन त्यांना जीवनमूल्यांनी संस्कारित करून, ज्ञानभांडार[...]
वासुदेव नागोराव चितळे यांनी लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र- आठवणीचे मोहोळ- म्हणजे एका स्वातंत्र्य सैनिकाची झालेली ससेहोलपट! पदोपदी अपमान, मानहानी, उपेक्षा पदरी पडूनही श्री. चितळे यांनी हिंमत सोडली नाही. [...]
तु जरी प्रत्यक्ष माझ्याबरोबर नसलास तरी प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर असतोस . मला जाणवत असतोस. आपण विलग होऊच शकत नाही . जाताना तु मला घेऊन गेलायंस तसचं मी तुला ठेवून घेतलय ,
माझ्याबरोबर कायमसाठी.....आणि [...]
शाळा हे सरस्वतीचे पवित्र मंदिर ........परंतु याचा अर्थ या क्षेत्रात सर्वजन सतत गंभीर चेहरे करून बसलेले असतात असे मुळीच नाही.
मुलांचा खट्याळपणा चालू असतोच. अनेक शिक्षकही मिश्किल असतात. एका शाळेतील वा[...]
अचानक आलेल्या पोलिओने डावा पाय जायबंदी झालेल्या डॉ. वा. ना. तुंगार यांचे हे आत्मकथन अनेक अपंग मंडळींना प्रेरणा देणारे आहे. डॉ. तुंगार यांना आजीने जो संदेश दिला, तो खूप महत्त्वाचा आहे. ती म्हणाली "तू प[...]
विवाह नियोजन आणि समुपदेशन. विवाहाबाबातची कुटुंबवत्सल चर्चा, समुपदेशन आणि त्या मागे असलेले धार्मिक अधिष्ठान.वधू - वर संशोधनापासून मधुचंद्रापर्यंत आपुलकीने केलेले मार्गदर्शन . साखरपुड्यापासून ते पाठवणी[...]
कोकणातल्या एका गावाकडच्या माणसाची सही थेट भारत सरकारच्या नोटेवर .......! असामान्य कर्तुत्व , जिद्द आणि अफाट बुद्धिमत्ता असलेल्या या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा भारत सरकारने १९७५ साली पद्मविभूषण सन्मानाने उ[...]
संपूर्ण कोकण नकाशा व रत्नागिरी परिसर नकाशासह जयगड ,
पावस, गणेशगुळे, आडिवरे, आंबोळगोड, राजापूर परिसरातील पर्यटनस्थळांच्या रम्य सफरीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.
संपूर्ण कोकण नकाशा व मालवण परिसर नकाशासह विजयदुर्ग, देवगड , कुणकेश्वर, देवबाग, वेंगुर्ला परिसरातील पर्यटनस्थळांच्या रम्य सफरीसाठी उपयुक्त पर्यटन मार्गदर्शिका.
महाराष्ट्रातील काही सर्पमित्रांचे विलक्षण अनुभव . सापांच्या गमतीजमती आणि मानवी स्वभावाच्या नाना तऱ्हा .
सर्पजगातील सुरस व चमत्कारिक घटनांवर आधारित अनुभवांचे रंजक कथन .
भारतातील पश्चिमेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. त्यातील ‘कोकण’ हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रदेश आहे. फेसाळणारा सागर, नारळ, आंबा, काजू आदी फळांच्या बागा, जलदुर्ग हे कोकणचे वैभव आहे. प्राचीन काळात ‘अ[...]
स्केच करता करता घडलेल्या अनेक प्रसंगाच्या आठवणी चित्रकार शिवाजी तुपे यांनी आपल्या रेखाटनासोबत सादर केल्या आहेत.
चित्रकारांचा कुंचला आणि लेखकाची लेखणी यांचा सुरेख संगम घडवून वेगळा ठसा उमटवणारे पुस्तक.
काही वेळा सांगू म्हणून विनोद काही आठवत नाही. अगदी जिभेच्या टोकावर असतो पण शब्दांचे डबे जोडून ,दातांच्या रुळांवरून, तोंडाच्या बोगद्यातून विनोदाची गाडी काही बाहेर येत नाही ! म्हणुनच ऐकलेल्या ,वाचलेल्या [...]