यश, स्पर्धा यांनी सध्याचे जग व्यापून टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत यश मिळालेच पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी काही जणांची असते. अशी माणसे कोणत्याही क्षेत्रात दिसतात. कॉर्पोरेट जगतात तर ही व[...]
परदेश प्रवास ही आता मोठी गोष्ट राहिलेली नाही. मात्र परदेशातील विविध गोष्टींची, चालीरीतींची, तेथील स्थळांची माहिती प्रत्येकाला हवी असते. अशी माहिती देणारी पुस्तके बऱ्याच वेळा अमेरिकेसंबंधीच जास्त असतात[...]
डॉ. अनघा केसकर यांच्या दीर्घकथांचा हा संग्रह. चार कथा यामध्ये आहेत. समांतर, भरती ओहोटी, समीकरणं आणि अवचित पडल्या गाठी या चारही कथा वेगवेगळ्या प्रश्नांवरच्या आणि वेगळं आयुष्य मांडणाऱ्या आहेत. व्यक्तिर[...]
चित् दरवाजा,अंधेऱ्या,लोहस्तंभ,हत्ती तलाव, राणीवसा, खासबाग, हत्तीखाना,बाजारपेठ,पर्जन्यमापक,शिवसामाधीस्थळ इ. रायगडावरील वास्तूंची अभ्यासपूर्वक माहिती नव्याने वाचकांसमोर ठेवली आहे.
भारतात क्रीडाक्षेत्रात क्रिकेटच्या पलीकडे अन्य खेळांना फार कमी प्रसिद्धी मिळते. त्यामुळे अन्य खेळांकडे वळणाऱ्या मंडळींची संख्या कमी असते. विश्वनाथन आनंद हे अशा अपवाद असलेल्या खेळाडूंमधील ठळक नाव. बुद[...]
जेष्ठ चित्रकार आणि काष्ठशिल्पी मनोहार सप्रे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठविलेल्या पत्रांचा संग्रह. प्रकाश आमटे,हेमंत करकरे,गिरिजा कीर,द.भि.,विजय तेंडुलकर. पुं.ल.,निळू फुले, ना.धो.महानोर,शिवा[...]
हृषिकेश पाळंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या सायकल सफरीची माहिती देतं. अहमदाबाद ते जम्मूपर्यंत त्यांनी सायकलवरून प्रवास केला. 1900 किलोमीटर प्रवास केलेल्या पाळंदे यांना या प्रवासात विविध अनुभव आल[...]
डोंगर भटक्यांसाठी १०५ डोंगरयात्रा आणि त्यासंबंधीचे ११४ तपशीलवार,मार्गदर्शक नकाशांनी परिपूर्ण असणारे पुस्तक.कमी वेळात,कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्तीत जास्त ठिकाणे दाखविणारा एक जिवंत वाटाडया.
महाराष्ट्रातील सर्व किल्यांची माहिती तसेच फोटो असणारे एकमेव मराठीतील पुस्तक. ३२ जिल्ह्यांचे रंगीतनकाशे व ३९१ किल्यांवर जाण्याचे मार्गदर्शक रंगीत नकाशे. शिवभक्त, किल्लेप्रेमी,गिर्यारोहण संस्था व अभ्यास[...]
कैलास मानस सरोवराच्या यात्रेला मोठं धार्मिक महत्व आहे. ही यात्रा केलेल्या स्वामी वेदानंद यांच्या अध्यात्मिक साहसाची ही कथा आहे. ही यात्रा भारत, नेपाळ आणि तिबेटमधील हिमशिखरांची आहे. यात्रेत अनेक नैसर्ग[...]
अनिल नेने म्हणतात, "वाचकांना या पुस्तकातुन खाद्य संस्कृतीची माहिती तर मिळेलच पण कशाशी काय खावे हे देखील या पुस्तकात अतिशय स्पष्टपणे दिले आहे तसेच जे मला आवडले आणि जे आवडले नाही याची मिमांसा करण्याचा प[...]
"लावणी' म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर केवळ शृंगारिक लावणीच येते. खरंतर लावणीचा तो एक प्रकार आहे. सोपान खुडे यांनी या लोककलेचा शोध घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. 17 प्रकरणांमधून त्यांनी लावणी प्रकाराचा वेध [...]
राज्यात विविध तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आहेत. यापैकी काही ठिकाणे ही काही संप्रदायाची किंवा काही समाजाची कुलदैवते असतात. हे संप्रदाय कोणते? तसेच विविध संप्रदायात त्याची विशेषतत्वाने पूजा का केली जाते, या[...]
मानूस आणि निसर्ग यांचे तसेच नैसर्गिक संसाधनांची आपापसातील नाती बिघडत चालली आहेत.या दोन्ही समस्यांचे स्वरूप अत्यंत भयावह आहे.पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहेत.या संबधीची जाणीव जागृती करून देणार[...]
अन्न,वस्त्र,निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा.जागतिक पातळीवर पाणी,अन्न आणि लोकसंख्या यांची सद्यस्थिती वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय द्रुष्टीकोनातून विषद करणारे मराठीतील एकमेव पुस्तक.
आपले सांगणे लोकांनी ऐकावे आपला शब्द तळहातावर झेलावा असे तुम्हाला खरेच वाटत असेल तर या सचित्र पुस्तकातील क्लृप्त्या आपल्या शब्दांना मंत्र सामर्थ्य प्राप्त करून देतील.
'रुद्राक्षी' या पत्ररूप ग्रंथातून लेखकाने स्वअभिरुचीशी संबंध असलेल्या विषयान्वये मनोरम दर्शन घडविणारी अनेक ह्र्ध्य पत्रे लिहलेली आहेत. या सर्वच पत्रांतून वाचकांच्या संवेदना, भावना व आशा पल्लवीत होतील.
पुरोगामी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते अन्वर कार्यकर्ते अन्वर राजन यांचे हे पहिलेच पुस्तक. गेल्या 25-30 वर्षांत चळवळीत वावरताना आलेल्या विविध अनुभवांवरच्या लेखांपैकी निवडक लेख या पुस्तकात घेण्यात आले आ[...]
जम्मू काश्मीर, लेह लडाख परिसरातील बिनदिक्कत भटकायला जायचं असेल आणि तुमचे पर्यटन आनंददायी आणि सुखद घडावे असे वाटत असेल तर सोबतीला नियोजनाला एक उपुयुक्त पुस्तक.
औरंगजेब बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणण्याचे शौर्य संताजी यांनी दाखवले होते. संताजी यांच्या या पराक्रमावेळी बादशहा लपून बसल्यामुळे वाचला अन्यथा त्या वेळी वेगळा इतिहास घडला असता. संताजी घोरपडे[...]
फक्त शिक्षक आणि विध्यार्थी एवढ्यानेच शाळेला आकार मिळतो अस नाही तर शाळेतील सेवक,लेखनिक,मुख्याध्यपक,इमारत,क्रीडांगण,
वाचनालय,प्रयोगशाळा तेवढयाच महत्वाच्या बाबी आहेत.सेवक,मुख्याध्यपक, संस्थाचालकांना उपु[...]
इतिहासात सत्याला स्थान असते,भावनेला नव्हे.अनेक वर्षे अभ्यास केल्यानंतर आणि काही महत्वाच्या पुराव्यामुळे बळकटी प्राप्त झाल्याने शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाबाबत काही बाबी प्रकाशात येत आहेत.त्या बाबी[...]
गीता आदिनाथ हरवंदे यांनी यापूर्वी देशातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. आता श्रीकृष्णाचे जिथे जिथे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी दौरा करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
[...]
लाफ्टर क्लबची संकल्पना जगभर पोचली आहे. हास्यक्लबच्या उपक्रमांना आता योगाची जोड दिली गेली आहे. हास्यप्रकार ही कल्पनाच नवीन असल्याने याबद्दल सविस्तर माहिती देणारे पुस्तक नाही.
हास्य व्यायामाला साध[...]
या पुस्तकाद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढयातील १७ अपरिचित क्रांतिकारकांचे महत्वपूर्ण योगदान सुस्पष्टपणे आपल्यासमोर येते.अज्ञात,अपरिचित क्रांतीकारकांची वस्तुनिष्ठ माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट होय.
स्वयंसेवी संस्था (NGO),ट्रस्ट, त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पुनर्विचार,पुनर्नियोजन आणि आदर्श संस्था उभारणीसाठी मराठीत लिहिलेले हे पुस्तक म्हणजे शब्दकोषच ठरावा.
ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक. त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास यात आहे. पत्रकारितेतील अनुभव, त्याचबरोबर अनंतराव भालेराव, बाबा दळवी यांच्याकडून कसं शिकायला मिळालं, ते लिहि[...]
नव्या महानगरी संस्कृतीतली 'अपवर्ड मोबिलिटी' कशी असते, ती साधताना कोणत्या कोणत्या ताण-तणावांना सामोरं जावं लागत? कुटुंबव्यवस्थेला कोणत्या तडजोडी कराव्या लागतात? कठोर संघर्ष करून शिक्षण आणि थोडसं आर्थिक[...]
मनोहर सप्रे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेतच. त्याचबरोबर त्यांचा वाचनाचा व्यासंगही आहे. आतापर्यंत त्यांच्या पत्रसंग्रहाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्याचबरोबर "जरा हसा की' हा व्यंगचित्रांचा स[...]