परिस्थितीशी झगडत, आपल्या कर्तुत्वाने आदर्श उभी करणारी अशी अनेक उत्तुंग माणसं आपल्या भोवती आहेत, ज्यांनी इतरांची आयुष्यही उजळून टाकली आहेत. अशा उत्तुंग माणसांची लहान मुलांना ओळख करून देणारे पुस्तकं !
[...]
अज्ञात गांधी अचंबित करणाऱ्या बापूकथा महात्मा गांधी माहीत नाहीट असा माणूस आपल्या देशात सापडणं विरळा. पण आपल्यासारखाच सामान्य माणूस ‘महात्मा’ कसा बनू शकतो, याचं कोडं आपल्याला उलगडलेलं नाही. या अर्थाने ग[...]
मुंबईतल्या गरीब, कष्टकरी आणि जगण्याशी रोज झगडा करणा-या वस्त्यांचे नि तिथल्या माणसांच्या जगण्याचे कंगोरे शोधणारं 'युनिक फिचर्स'चं 'हटके' पुस्तक.
प्रस्तावना: विजय तेंडुलकर
आवृत्ती ४ थी
मराठी माणसे उद्योजक म्हणून पुढे येत नाहीत, असे म्हटले जाते. मात्र राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय बड्या उद्योगांमध्ये 'मास्टर माईंड' मराठी माणसांचे आहे, हे बहुतेकांना माहित नसते. टाटा, रिलायन्स, गोदरेज, मर्स[...]
परिस्थितीशी झगडत, आपल्या कर्तुत्वाने आदर्श उभी करणारी अशी अनेक उत्तुंग माणसं आपल्या भोवती आहेत, ज्यांनी इतरांची आयुष्यही उजळून टाकली आहेत. अशा उत्तुंग माणसांची लहान मुलांना ओळख करून देणारे पुस्तकं !
[...]
मराठी समाजाच्या श्रद्धाविष्काराचं सम्यक आणि समकालीन आकलन मांडण्याचा प्रयत्न 'देवाच्या नावानं..' या पुस्तकात झाला आहे. श्रद्धा हे मानवी समाजाचं आदिमूळ असलं तरी त्याची धार्मिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती [...]
माणसाचं धर्माशी नातं काय असतं? माणसं धर्माने भारून श्रद्धाशरण का होतात? श्रद्धेच्या नावाने ती आक्रमक का होतात? धर्माचा अतिरेक स्त्रियांची दडपणूक का करतो? बदलत्या जगात, धर्माकडे पाहण्यात काय बदल व्हायल[...]
होय व्यसनमुक्ती शक्य आहे! आपल्या समाजातील खूप मोठा वर्ग व्यसनांच्या विळख्यात अडकलाय. गुटका-तंबाखू, विडी-सिगारेट, दारू, गांजा-अफीम-हेरॉईन-गर्द अशा एक ना अनेक व्यसनांनी लाखो लोकांची आयुष्य विस्कटून टाकल[...]
जातीय दुःखावर उत्तरे शोधता शोधता स्वतःसोबत हजारो दलितांच्या जीवनात सन्मानाची ज्योत पेटवणा-या एकनाथ आवाड यांचे दलित साहित्याच्या प्रवाहात एक पाऊल पुढे टाकणारे आत्मकथन.
जगण्याच्या लढाईत आलेल्या यशापय[...]
'साप्ताहिक सकाळ' या नामवंत साप्ताहिकाच्या वार्षिक सभारंभात राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पातळीवरील कृतीशील, ख्यातकीर्त माणसांनी केलेल्या निवडक भाषणांचा संग्रह !
आवृत्ती ३ री
समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या कार्यमग्न, प्रेरक व्यक्तिमत्त्वांची ओळख तसेच पथदर्शक अन् प्रेरणादायी प्रयोग-प्रयत्न-प्रकल्पांमधून नवा भारत घडवणा-या लोकांच्या विचारांचा मागोवा घेणारं पुस्तक!
समाजाच्या भल्यासाठी धडपडणा-या ख-याखु-या आयडॉल्सना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर शेती-पाणी-शिक्षण-आरोग्-र्पावरण-ग्रामविकास-विज्ञान-तंत्रज्ञान आदि क्षेत्रात पथदर्शक कार्य उभारण[...]
खरीखुरी टीम इंडिया ध्येय महान भारताचं हीच अब्जावधी भारतीयांची प्रेरणा, हीच जागवणार आहे कोटी-कोटी मनांमध्ये चेतना! मी आहे अब्जावधी भारतीयांमधला एक, मी प्रेरित झालो आहे या ध्येयाच्या चैतन्यस्पर्शाने ! ध[...]
नाशिक जिल्ह्यातला बागलाण तालुक्याचा परिसर हा वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेला भाग. इथल्याच गोपाळ मोरे नावाच्या गरीब शेतक-याने हा भाग पाण्यात भिजवण्याची इच्छा मनात धरली आणि तिचा चिवट वृत्तीने पाठपुरावा[...]
लोकशाही जिंदाबाद लोकशाहीबद्दल लोक काय विचार करतात? लोकशाही आपल्या देशासाठी योग्य आहे असं किती लोकांना वाटतं? लोकशाही व्यवस्थेबद्दल लोक कितपत समाधानी आहेत? विविध स्तरांवरील लोकनियुक्त सरकारं-न्यायसंस्थ[...]
राजकीय पक्षांच्या वाटचालीचा धांडोळा घेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा शोध घेणारं पहिलंच पुस्तक! २०१० च्या निवडणुकांच्या निकालासाहित....
नवी सुधारित ५ वी आवृत्ती
सध्याची आधुनिक आरोग्यव्यवस्था आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे. मोठमोठी हॉस्पिटल्स, अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि परदेशी औषधं यामुळे वैद्यकीय उपचार भलतेच महागडे होऊन बसले आहेत. ते घेतान[...]
मुक्तांगणची गोष्ट:’ ‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु.ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’ पु.ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्ह[...]
रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगू पाहणा-या मुलांचं जीवन रुळावरून पुरतं घसरलेलं असतं. कोणत्या ना कोणत्या कारणाने घर सोडून आलेली ही मुलं स्टेशनच्या आस-य[...]
'आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बा[...]
१९७० ते ७५ या कालखंडादरम्यान अवचटांनी 'साप्ताहिक मनोहर', 'साधना'मध्ये लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या संग्रहात एकत्रित करण्यात आले आहेत. विविध घटनांचे संदर्भमूल्य असणारे हे लेख त्यातील जिवंत व ताज्या भाष[...]
गेल्या काही वर्षात सदरा बदलावा इतक्या झपाट्याने आपला भोवताल बदलला आहे. काल आणि आज यामध्ये प्रचंड अंतर पडलं आहे. सर्वसामान्यांचं कालचं जगणं सुखाचं नव्हतंच, त्यांच्या आजच्या जगण्याचं काय झालंय? बदलांच्य[...]
माणसाच्या आकलनापलीकडे काही अदृश्य, पारलौकिक, अधिभौतिक स्वरूपाच्या शक्ती आहेत, अशी समजूत माणूस बाळगून आहे. देव या संकल्पनेवरची श्रद्धा ही त्यातली सर्वांत आदिम. पण देवाप्रमाणेच माणसाचा आत्मा, साक्षात्का[...]
शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट मनोविकारग्रस्त म्हणजे ‘वेडे’ आणि मनोविकारांवर उपचार करणारे सायकिअॅट्रिस्ट म्हणजे ‘वेड्यांचे डॉक्टर’, ही समाजाची धारणा आजही टिकून आहे. खरंतर शरीराचे जसे आजार असतात तसेच मनाच[...]
This is an amazing tale of man with poet's soul and wit of a successful corporate executive caught between heart and brain.
Was RESIGNATION the only solution?
हल्ली आजारपणं फार महागडी होत चालली आहेत, हे विधान सतत ऐकू येत असतं. या वाढत्या वैद्यकीय खर्चाला जबाबदार कोण? डॉक्टर्स, स्पेशालिस्ट, इन्शुरन्स कंपन्या, औषध कंपन्या की स्वतः रुग्ण आणि त्याचे नातेवाईक? व[...]