पुरस्कार - डॉ.वसंत वऱ्हाडपांडे बालकादंबरी पुरस्कार.
अंधश्रद्धेवर प्रहार करणारी तसेच ढोंगी साधूंचे बिंग फोडणारी व जंगलाविषयी आस्था निर्माण करणारी बालकादंबरी.
ज्या शेतकऱ्याच्या मेहनतीवर राष्ट्र चालते, त्यालाच आपल्याकडे 'बळीराजा' ठरविले. हा बळीराजा निसर्गाचा बळी ठरला आहे आणि काही वर्षांपासून सरकारी यंत्रणेचाही अन्याय सहन करीत आहे. नैसर्गिक व सुलतानी संकट त्य[...]
पुरस्कार- महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार.
स्त्रियांनी शिक्षणाचा उपयोग अडाणी स्त्रियांना मार्गदर्शन करून करावा.सर्व स्त्रियांमध्ये समभाव उत्पन्न व्हावा. संधी न मिळालेल्या हुशार स्त्रीची गोष्ट.
दुस[...]
पुरस्कार- शब्दगंध पुरस्कार
अहमदनगर मेळघाट बद्दलची प्रादेशिक, ऐतिहासिक, भौगोलिक संपूर्ण माहिती. लोकजीवनाच्या विस्तृत परिचयासह, प्राणीसृष्टी, वनस्पती आणि सर्वच बाबतीत आगळेपणा टिपण्याचा प्रयत्न.
ल[...]
पुरस्कार - जीवनगौरव पुरस्कार, नागपूर
चोराला पकडून देणाऱ्या करारी व हुशार आजीचे प्रेरणादायी चित्रण. वेल लावणारी, गावावर प्रेम करणारी, सावत्र मुलांना जपणारी अशी ही आगळी आजी.
तृतीय आवृत्ती
पुरस्कार- राज्य शासनाचा बालवाङ्मय पुरस्कार.
शिकल्यामुळे शहाणा झालेला मुलगा अन्याय करणा-यांना अद्दल घडवितो. गरिबांना व ख-यांना न्याय मिळवून देतो. मानवी जन्माचे कल्याण करतो.
दुसरी आवृत्ती
कविवर्य बापूसाहेब ठकारे वाड्मय पुरस्कार. डॉ.प्रतिमा इंगोले यांच्या ग्रामिण साहित्या चा रोहमारे पुरस्कार मिळालेल्या कथासंग्रहावरील समीक्षात्मक लेखांचा संग्रह.
युगप्रवर्तकाच्या मूळ बीजस्थानाचे स्वरूप म्हणून आणि राजमाता जिजाऊ या लोकोत्तर मातेचे माहेर म्हणून मातृतीर्थ म्हणून सिंदखेडचे स्थलभाग्य मांडण्याचा प्रयत्न.
दुसरी आवृत्ती