'डॉ. विश्वास मेहेंदळे' यांनी लिहिलेल्या 'आपले पंतप्रधान' या पुस्तकात नेहरुंपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व प्रधानमंत्र्यांची विश्लेषक रेखाटने आहेत. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतच्या भारताच[...]
अनुराधा फाटक यांनी मुक्ताबाईच्या जीवनावर लिहिलेली ही कादंबरी वाचकाला नामदेव, मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या आध्यात्मिक मार्गातील वाटचालीची माहिती देते. लेखिकेनं इथं मुक्ताबाईंना आदिमायेचं रूप मानलं आहे[...]
साहित्य, शब्द, अध्यात्म, विज्ञान, कला सौंदर्य, विनोद, वैदिक वाड्मय, बुद्धिप्रामाण्यवाद, सामाजिक विचारवंत, महाकवी यांचायाविषयीचे हे चिंतन सोप्या भाषेत व ललित अंगाने मांडण्याचा हा प्रयत्न.
महान शास्त्रज्ञ - वैज्ञानिकांनी सामान्य माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल खुपच जुजबी स्वरुपाची माहिती सर्वसामान्यांना असते. ती माहिती पुढं यावी , आणि ' रोल मॉडेल - आदर्श' न[...]
सध्या देशात केवळ जातीय निकषावरील आरक्षणाला विरोध वाढत चालला असून देश सध्या आर्थिक निकषावरील आरक्षणाच्या बाजूने झुकत चालला आहे. आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण ध्यावे याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकम[...]
स्वातंत्र प्राप्तीनंतर माणसाची मानसिक जडणघडण, वैचारिक बैठक, माणूस म्हणून माणुसकीने जगण्याचं शिक्षण देणारी प्रक्रिया घडली नाही. म्हणूनच देशात स्वैराचार आणि स्वाहाकाराने माणसाला गिळंकृत केले. माणसाचा जी[...]
या पुस्तकाचे वाचन करताना युवकांच्या मनात आकांक्षा निर्माण होतील आणि मुलांना स्वःताचे एक कर्तुत्वशिखर खुणावू लागेल. मुलं मोठया हिमतीने आणि आत्मविश्वासाने त्या शिखरांच्या दिशेने झेपावतील.
संस्कृती आणि लोक यांचा परस्परसंबंध आपल्या खंडप्राय देशात अनादी काळापासूनच जडलेला आहे. संस्कृतीचा आणि संस्कारांचाही अशा प्रकारच्या जगण्यात फारच जवळचा संबंध आहे. या जगण्यातले थोडेसे प्रथितयश जसे मला 'डो[...]
माणूस म्हणून दादा कसे होते या सर्व प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक वाचल्यावर मिळतील कारण दादा स्वत: या पुस्तकातून आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसाईक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगत आहेत.
या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत. या सर्वच कथांतील अनुभवाचा परिसर ग्रामीण भाग हाच आहे. ग्रामीण कथा साहित्यात या संग्रहाने एक वेगळी आणि मोलाची भर घातली आहे हे निश्चित.
बालपणीच्या सुखद, रम्य आठवणींने आयुष्याच्या उत्तरार्धही सुगंधित होतो; पण ज्यांचे बालपण करपलेले आहे ज्यांना मायेची उब देणारे घर, आई वडील, बहिण-भाऊ, नातेवाईक यांच्यापैकी कोणी नाही अशा निराधारांचे जीवन कस[...]
रवींद्र जोशी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात दहा बहारदार व्यक्तिचित्रे आहेत. म्हादबा भावसार या साध्याभोळ्या माणसापासून ते अगदी मधुकर चिरोलीकर या संस्थानिकाच्या मुलापर्यंतची वेगवेगळया प्रकारची माणसे या पु[...]
'लघुउद्योग' या विषयावर सध्या पुष्कळ पुस्तके मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये आढळतील. एखादे दुसरे मराठी पुस्तक सोडले, तर बाकीची सर्व पुस्तके तोंड भरून आशीर्वाद देतात- 'यशस्वी व्हा' - शासनाच्या खूप [...]
लतायात्रेच्या प्रवासडायरीने हळूहळू पुस्तकाचे स्वरूप प्राप्त केले. त्यामध्ये विश्लेषणाचा दृष्टीकोन तर आहेच पण त्याचबरोबर एकांतिक आणि अति-यशस्वी कलाकाराविषयी सहृदयताही. त्यामुळेच हे पुस्तक वाचताना या म[...]
संचातील ५ पुस्तके :-
१) कमळजेचा मित्र मासा - ४० पाने
२) राजा पिल्लाची गोष्ट - २४ पाने
३) सोन्याची लूट - ३८ पाने
४) छोट्यांच्या छोट्या गंमती - २४ पाने
५) झुमझुम झोका नि चमचम चांदण्या - २४ पाने
'डॉ. विश्वास मेहेंदळे' यांच्या या आत्मवृत्ताचे प्रयोजन आपल्याला आलेल्या विविध अनुभवांचे भांडार खुले करणे एवढेच आहे. त्यांच्या प्रगतीच्या आड येणा-या कुणा व्यक्तीबद्दल आकस वा द्वेष मुलक असे काही त्यांन[...]
'मंत्र वंदे मातरम' हे पुस्तक आजवरच्या अभ्यासातून व चिंतनातून साकारले असून जे सत्य दडवण्याचा प्रयत्न हेतू पुरस्सर झाला त्याचीच दुसरी बाजू अभ्यासपूर्वक मांडण्याचा प्रयत्न.
मराठी कोशवाड्मय विपुल असले तरी त्यात 'अंत्याक्षरी कोश' ही संकल्पना त्यांनी प्रथमच प्रत्यक्षात उतरवली आहे. म्हणूनच मराठीतील हा एकमेव असा वेगळा ग्रंथ ठरतो.
संतोष अरविंदेकर यांनी लिहिलेली ही आत्मकथा राज्य परिवहन सेवेतील अनेक अनुभव सांगणारी आहे. "एसटी' विभागात 12 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवलेले संतोष अरविंदेकर सध्या पस्तिशीत आहेत. खरे तर हे वय आत्मकथा लिहि[...]
प्रसारमाध्यमांचा अभ्यास आणि अनुभूती याचा आलेख शब्दातून मांडताना त्यांची शैली कीर्तनासारखी आहे. विशिष्ट माध्यमाचा परिचय करून देणं, मग दृष्टांत देऊन मानवी जीवनातल्या वागणुकीची गंमतीदार उदाहरणं देत देत अ[...]
*इंग्रजी सत्तेवर अंकुश ठेवणारे * सतीची चाल बंद करण्यासाठी नऊ वर्षे लढा * मुंबईत पहिली स्त्रियांची शाळा * अस्पृष्यांच्या मुलांना सामान वागणूक शाळांतून मिळावी म्हणून कृती * हिंदू धर्मावर घाला पडताच पहिल[...]