Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 300R
225
/ $
2.88
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मी बद्रीनाथ गावात प्रवेश केला. प्रथम बद्रीनाथचे व माझा प्रिय सखा हनुमंताचे दर्शन घ्यावे याकरीता मी मंदिराकडे वळलो. शरीराला खूपच थकवा जाणवत होता. मी थोडेसे पाणी प्यायलो. हळूहळू पायर्या चढून मंदिरात गेलो. प्रथम मागे जाऊन सख्याचे दर्शन घेतले. त्याची प्रेमळ दृष्टी माझ्यावर अतीव प्रेमाचा वर्षाव करीत होती असे मला वाटले. बराच वेळ प्रेमभराने मी दर्शनसुख अनुभवीत होतो. तेथून श्री बद्रीनाथ मंदिरात मी प्रवेश केला. श्री बद्रीनाथांपुढे नतमस्तक झालो. त्यांच्या कृपेनेच हा सुखाचा सोहळा मला भोगता आला होता. मंदिरातून बाहेर पडतांना रावळजींनी मूठभर प्रसाद दिला. आज कितीतरी दिवसांनी थोडेसे का होईना पण अन्न मिळाले होते. त्या मूठभर प्रसादाने पोट भरून गेले. याचे कारण असे की पोटात अन्न गेले नसले तरी आनंद होतो, सद्गुरुंच्या परीक्षेला उतरल्याचा. सद्गुरुंच्याच कृपेने त्यांची आज्ञा मी पुरेपूर पाळू शकलो होतो. अयाचित वृत्तीने राहूनच मी येथील वास्तव्य पार पाडले होते अन् माझ्या हातून घडलेल्या एवढ्याशा साधनेचे फळ मात्र अपरंपार होते.
नाव सार्थ करणारे अप्रतिम पुस्तक. ओघवती सहज सोपी भाषा मनाचा ठाव घेते. लेखकाला जे सांगायचे आहे ते उमजते. अनेक साधकांना ह्या पुस्तकातून पुष्कळ मार्गदर्शन मिळेल. आपल्याला सुध्दा असेच दादाजी भेटावेत व बोटाला धरून, करवून घेणारे सदगुरू भेटावेत, असे प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय रहाणार नाही. जे जे पुस्तक वाचतील, संग्रही ठेवतील ते निश्र्चीतच मार्गस्थ होतील. स्वतःवरच काम करावे लागते हे सत्य सहजपणे समोर येते. ह्यातील काव्य, कबीराचे दोहे सगळेच संदर्भ ऊत्तम रितीने मांडले आहे. लेखकाला खूप खूप धन्यवाद!.
Samir Pagey
18/10/2018
This Book is like a '24 Most Likely Questions' useful for individuals having interest in Spirituality.
Author touches upon important aspects of spiritual living in form of an interesting Story.I enjoyed reading the journey which unknowingly begins between an urban troubled man and an Old accomplished unknown traveler. During the course of journey, troubled man meets his Spiritual Master which leads in to his gradual transformation.
Cherry on the cake, the author of this book has also given us a live glimpse of some sought after religious destinations of India.
Overall this book helps to understand Spirituality and its application in daily life (Applied Philosophy).
Simple language, clarity of thoughts wrapped within an Interesting Story will rarely hold you from reading the entire book.