Hard Copy Price:
R 250
/ $
3.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
तू जो आहेस तो तूच होऊन राहा . स्वरूप म्हणजे स्व + रूप म्हणजे ज्ञानरूप तू .कौरवाच्या लष्करात चक्रयुहामध्ये अभिमन्यूला जाता येत होते . बाहेर येता येत नव्हते . अर्जुनाला बाहेर येता येत होते . म्हणजे गुरुपुत्राला येता येत होते ज्याचा मनाला घेऊन श्री कृष्ण चालवित होता . म्हणजे श्री कृष्ण सारथी होता . सत्पकोट म्हणजे अरीथमास वगैर. सात धातूचा कोट म्हणजे शरीर . धर्माचे लष्कर म्हणजे आत्मा . अभिमन्यू म्हणजे अभिमान .जयद्धथ म्हणजे जय्यत तयार असे हे जग आहे , त्याच्या ठिकाणी रत. तू जो आहेस तो तूच होऊन राहा . हा आत्मा मी आहे , असे म्हणून जो रहात असतो . त्याने सर्व तीर्थ वगैरे केल्यासारखे आहे . दिव्य म्हणजे प्रगट .सत्य स्वरूप ओळखावे. खोटे रूप ओळखू नये. खरे आपले रूप ओळखावे .