Hard Copy Price:
25% OFF R 199R 149
/ $
1.91
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 199R
160
/ $
2.05
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
काय सांगावं शब्दांचं महात्म्य!... अत्यंत उपयुक्त वस्तू आहे शब्द. आरशामध्ये डोळ्यांना स्वत:चं प्रतिबिंब दिसेल; पण शब्द तर अमुर्तालाही, अव्यक्तालाही आपल्यापुढे सादर करतात. अशी या शब्दरूपी आरशाची नवलाई अमृतानुभवामध्ये ज्ञानदेव आपल्याला सांगतात. सभोवतालच्या वातावरणात आणि प्रत्येकाच्या मनात भावनिक असुरक्षितता निर्माण होण्याच्या काळामध्ये, मन-आरोग्याच्या क्षेत्रामध्ये अनेक दशकं कार्यरत असलेल्या माझ्यासारख्याला, शब्दांची किंमत नव्याने जाणवली कवितेच्या माध्यमातून. साडेआठ-नऊ ,महिन्यांमध्ये नेमाने झालेल्या या कवितांचा संग्रह करायचं ठरलं, तेव्हा डोळ्यासमोर आले शब्द, अव्यक्ताचा आरसा! माझ्या मन-बुद्धीच्या माध्यमातून तयार झालेली ही भावनांची सोबत, फक्त कसोटीच्या काळातच नव्हे, तर संघर्ष आणि उत्कर्ष यांच्या वाटेवरही रसिकमनाला आधार देत राहील या विश्वासासह हा आरसा तुमच्या अंतर्दृष्टीसाठी तुम्हाला मनोभावे अर्पण.