Devising Kisan Girase
06 Dec 2014 12 47 PM
लेख वाचनीय व सुंदरच आहेत
Anand Lonkar
06 Dec 2014 12 14 PM
चिकित्सक वेध घेणारे वैचारिक लेख आणि भरगच्च वाचनीय साहित्य या अंकात आहे.
राजाराम माने - कुडित्रे
24 Jul 2014 10 00 AM
माणसात मुद्रित माध्यमावर विश्वास आहे. नाथाजी पोवार म्हणाले, हद्दवाढ ही बिल्डरशाहीचा विजय ठरेल, याला थांबवण्यासाठी ग्रामीण पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय व शेतीवर अवलंबून असणार्या शेतकर्यांच्या डोक्यावर कराचे ओझे का?
नाथाजी प्रकाश पाटील - कसबा
24 Jul 2014 09 58 AM
स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाज परिवर्तनाची मोठी ताकद असल्याचे मुद्रित माध्यमांनी सिद्ध केले आहे. आजघडीला अनेक ठिकाणी या माध्यमाचा पुरावे म्हणून सादर केले जातात व त्यामुळे पत्रकारांनी समाजातील चांगल्या-वाईट गोष्टीचा मागोवा घेऊन स्वत:ला नैतिक बंधने घालून त्यांची व लेखनाची प्रतिमा अधिक उंचावेल, असे लिखाण करणे गरजेचे आहे.
विजय चंद्रदीप नरके - बीड
24 Jul 2014 09 56 AM
देशभरात सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील ब्रेकिंग न्यूजची चलती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत समाज परिवर्तनामध्ये मुद्रित माध्यमाचे स्थान अबाधित आहे, व ते कायम राहणार आहे.
Anil Patil - USA
21 Jul 2014 08 36 AM
Good Work