BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

समरधुरंधर
शिवरायांच्या आग्र्यावरील गरुडझेपेची कहाणी
Pages: 305
Weight: 420 Gm
Binding: Hard Cover
ISBN13: 9788193248133

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 350 R 315 / $ 4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
शिवाजी महाराजांची रोमांचक जीवनकहाणी पुन्हा पुन्हा एकविशी वाटत राहते. करण त्यांच्या आयुष्यात तीनशे पेक्षा अधिक संस्मरणी घटना आहेत. त्यापैकी काही घटना स्तिमित करून सोडणाऱ्या आहेत. प्रस्तुत पुस्तक हे शिवरायांच्या आग्र्यावरील गरुडझेपेची कहानी आहे. हे पुस्तक म्हणजे डॉ. केदार फाळके यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा विद्याचरण भालचंद्र पुरंदरे यांनी केलेला भावानुवाद आहे. प्रारंभी त्यांनी निजामशाही, आदिलशाहीवर लेखन केले आहे.

दुसऱ्या प्रकरणात १६५० च्या काळातील हिंदुस्थानावर प्रकाश टाकला आहे. तिसऱ्या प्रकरणात शाहजी राजांना अटक आणि शिवरायांच्या मुघलांशी आलेला संबंध याविषयी, तर नंतर अफझलखानाच्या वधाविषयी लिहिले आहे. शाईस्ताखानाची बोटे तोडली, सूरतेची लूट, महाराजा जायासिहांची स्वारी या टप्प्यांतून पुढे आग्र्याहून ग्राहून सुटकेचा प्रसंग रंगविला आहे. आग्र्याहून सुटकेनंतरच्या घटनांचाही वेध घेतला आहे.
Book Review
Write a review

Nitin Katkar
08/04/2017

अतिशय सुंदर आणि तटस्थ मांडणी. शत्रूला कुठेही कमी न लेखता ससंदर्भ लिखाण डॉ. केदार फाळके यांनी केले आहे आणि विद्याचरण पुरंदरे यांनी केलेला भावानुवाद अतिशय समतोल भाषेत केलेला दिसून येतो. मिर्झाराजे जयसिंह बद्दल अपरिचित माहिती मिळाली.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.