Hard Copy Price:
R 100
/ $
1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
राम म्हणजे आत्माराम व आयन म्हणजे मार्ग. आत्माराम प्राप्ती म्हणजे आत्मज्ञानाकडे मार्गक्रमण म्हणजेच रामायण. मग काय कोणाचा सीतेसारखा जन्म होऊ शकतो का ? काय सात वर्षाचा हनुमान सुर्याला गिळू शकेल ? काय समुद्रावर दगड तरंगेल ? समुद्र मंथन काय इतिहास आहे ? काय कोणी अगस्ती ऋषी एका घोटात समुद्र पितात ? रावनासारखी दहा तोंडे असू शकतात का ? काबंधाला म्हणे फक्त धडाच होते हे शक्य आहे काय ? या सर्व प्रश्नांची योग्य वैज्ञानिक उत्तरे मिळविण्यासाठी वाचा निर्विकल्प समाधि पर्यंतचे सर्व अनुभव प्राप्त योगी मनोहर यांनी दिलेली बुद्धीगंम्य उत्तरे ! योगीराजांनी वाल्मिकींच्या अवस्थेत जाऊन हे संशोधन केले त्यामुळे वाल्मिकी मनोहर म्हणणे हा त्यांचा अधिकार आहे.