Home
>
Books
>
आत्मकथन, अनुभव कथन, अनुवादित
>
Turning Points (Marathi) Avhane Pelat Keleli Vatchal... - टर्निंग पॉइंटस् आव्हाने पेलत केलेली वाटचाल ...
टर्निंग पॉइंटस्
आव्हाने पेलत केलेली वाटचाल ...
A P JA P J Abdul KalamA. P. J.A. P. J. Abdul KalamA.P.J.A.P.J.Abdul KalamAatmakathanAbdul KalamBharatratna Dr. Abdul KalamDr A P J Abdul KalamDr Abdul KalamDr KalamDr. A. P. J. Abdul KalamDr. Abdul KalamDr. KalamDr.A.P.J.Abdul KalamDr.Abdul KalamDr.KalamKalamMehata Publishing HouseMehta Publishing HousePointsTarning PointsTurningTurning PointTURNING POINTSTurning Points (Marathi)अब्दुल कलामआत्मकथनए पी जे अब्दुल कलामए. पी. जे. अब्दुल कलामए.पी.जे. अब्दुल कलामटर्निंगटर्निंग पॉइंटस्टर्निंग पॉईंटटर्निंग पॉईंटस्डॉ ए पी जे अब्दुल कलामडॉ. अब्दुल कलामडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलामपॉईंटस्मेहता पब्लिशिंग हाऊस
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना २००५ साली राष्ट्रपतीपदाची संधी चालून आली. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी देशातल्या कितीतरी तरुणांशी संवाद साधला. त्या काळातले काही अनुभव, भाषणे यांचा समावेश 'टर्निग पॉइंट्स' पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. कलाम यांनी आपल्या एक पानी प्रस्तावनेत म्हटले आहे,
''माझ्या आयुष्याबद्दलच्या लेखनातून अनेक भारतीयांच्या चिंता, अडचणी, आणि आकांक्षा ह्य़ांचा प्रतिध्वनी उमटतो. मीही त्यांच्यासारखेच शिडीच्या अगदी खालच्या पायरीपासून आयुष्य सुरू केले.'