सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध
9789389089004 A H Salunke A H Salunkhe A. H. Salunke A. H. Salunkhe A.H.Salunkhe Aadhyatmik Dharmik Dr A H Salunkhe Dr. A. H. Salunkhe Dr.A.H.Salunkhe Gautam Buddha Goutam Buddh Goutam Buddha Ideological Lokayat Prakashan Religion Religious Salunkhe Sarvottam Bhumiputra Sarvottam Bhumiputra : Gautam Buddha Sarvottam Bhumiputra Gautam Buddha Sarvottam Bhumiputra Goutam Buddha Spiritual Vaicharik आ ह साळुंखे आ. ह. साळुंखे आ.ह.साळुंखे आध्यात्मिक गौतम बुद्ध डॉ साळुंखे डॉ. आ.ह.साळुंखे धार्मिक मार्गदर्शन लोकायत प्रकाशन सर्वोत्तम भूमिपुत्र सर्वोत्तम भूमिपुत्र : गौतम बुद्ध सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध साळुंखे
Not in Stock

 
Hard Copy Price: 10% OFF
R 350 R 315 / $ 4.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
‘माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे,’ असे भगवान बुद्ध यांनी म्हटले आहे. या नव्या धम्मातून बुद्धांनी सामाजिक क्रांतीचे काम केले. बुद्ध, बुद्धविचार व बुद्धांचे कार्य याचा परिचय डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या पुस्तकातून करून दिला आहे. याच पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड यांनी वाचकांसमोर ठेवली आहे. यात सिद्धार्थाच्या जन्माची कथा, गोतम या नावाची उकल, बुद्धत्वप्राप्ती म्हणजे काय, तथागत, भगवान, सुगत, श्रवण या शब्दांचे अर्थ, गोतमाच्या गृहत्यागामागील कारणे, चार अरिय सत्ये, आत्मा, कर्म, पुनर्जन्म, भिक्खू संघाची निर्मिती, यशोधरा यांचा त्याग, वज्जींचा उपदेश, कालामसूक्तमधील उपदेश, बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, बुद्धांवरील आक्षेप, तिपिटकातील प्रक्षिप्त सुत्ते, मिथकांची वस्तुनिष्ठ उकल, दैवी चमत्कार व कर्मकांडापासून बुद्ध तत्त्वज्ञानाची सुटका अशा अनेक विषयांवरील भाष्य या पुस्तकात आहे.

‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4780858911001704462
Book Review
Write a review

Pooja
09 Dec 2020 09 33 PM

Khoop Sundar ahhe pustak , jivanat ek postive vichar with focus , khoop kahi badal ghadavu shakate
प्रा. शिवाजी आर. कांबळे
23 Jan 2020 03 24 PM

प्रसिद्ध विचारवंत,शिवधर्माच्या स्थापनेत प्रमुख योगदान असलेले, भारतीय तत्त्वज्ञानाचे थोर अभ्यासक डाॅ.आ.ह. साळुंखे सर यांनी लिहिलेले हे पुस्तक फारच सखोल मार्गदर्शन करणारे आहे.
Santosh Rautpatil
28 Sep 2013 05 55 PM

A masterpiece on the life of Lord Buddha. It his real message in our today's language.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat