Hard Copy Price:
25% OFF R 210R 157
/ $
2.01
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
परभणीतील गणेश वाचनालयातर्फे साहित्यविषयक विविध उपक्रम राबविले जातात. या वाचनालयाला ११८ वर्षांची देदीप्यमान परंपरा आहे. ‘एक लेखक एक दिवस’ या उपक्रमांतर्गत १० फेब्रुवारी रोजी या वाचनालयातर्फे ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या प्रसाद कुमठेकर यांच्या उदगिरी बोलीतील कादंबरीवर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5012076325409017790
Naded live
20/01/2019
बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन - http://www.nandednewslive.com/details?id=7550&cat=MaharashtraNews
कोणत्याही मराठी वाचता येणार्याने चुकवु नये अशी पेशकष एका दर्दि लेखकाने तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणुन त्याची शिफारस करायचा हा एक छोटासा अट्टाहास.
प्रसाद कुमठेकरांची नवीन कथावृटीका (कादंबरी) "Barkulya Barkulya Shtorya" ही एक अचाट अनुभव देणारी अनुभुति ठरेल या बाबत माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.
ज्या प्रमाणे एक एक कथा उलगडत जाऊन वाचक त्यात ओढला जातो, लेखकाने सगळ्या कथा संपेपर्यंत बांधून ठेवायची किमया साधली आहे.
भाषेचा थाट असो वा गोष्टींचा विषय असो, प्रसादने निर्मळपणे त्याच्या ओवतीभोवती टिपलेले क्षण कथारूपात आपल्यासमोर आणण्याचा मामिॅक प्रयत्न केला आहे.
गोष्टींची उदगिरी भाषा ही एक पुर्णपणे नवीन विचार करायला लावण्याइतपत इरसाल आहे याची प्रचिती प्रत्येक गोष्टीच्या शेवटी येते आणि प्रसाद यांच्या उदगिरी भाषेचा आग्रह सुद्धा किती आवश्यक आहे हे पटते.प्रत्येक गोष्ट एक नवीन मानवी विचार मांडून पुढच्या गोष्टीसाठी खिळऊन ठेवते व शेवटी मन सुन्न होते. महत्वाचं म्हणजे yaकोणतही प्रकरण 4 पानांपेक्षा मोठ नसल्याने लेखकाचं कसब पुर्णपणे जाणवते.
बर्याच दिवसांनी खुप छान वाचायला मिळाले
Dr. Gangawane Maruti
01 Dec 2018 05 30 AM
मायच्यान भावा..आपल्या बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्याला ज्या आपल्या लहानपणी आपल्या बरोबर घडल्या त तःयाला एवढं मोठ्ठ केलंस ....धन्यवाद