Hard Copy Price:
R 60
/ $
0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
अपासून हपर्यंतच्या शेकडो म्हणी आणि चमकदार सुविचारांचा संग्रह मुलांसाठी व शिक्षकांना फलकलेखनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मंदाकिनी मुसळे यांनी म्हणींचे व सुविचारांचे संकलन करताना काही निकष ठेवल्याचे जाणवते.
काही विस्मरणात गेलेल्या म्हणींना या पुस्तकामुळे उजाळा मिळतो. सुविचार निवडताना त्यांनी केवळ शाब्दिक कसरती असणाऱ्या व केवळ चमकदार वाटणाऱ्या रचना निवडलेल्या नाहीत, ज्यामध्ये आशय आहे व काही अनुभवांचे बोल वाटावेत, अशा सुविचारांचा हा संग्रह आहे