Summary of the Book
माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला संगणकाची माहिती असणे ही आजच्या काळाची गरज आहे. संगणक साक्षरता अभियानातील एक पुढचे पाऊल
म्हणजे संगणकावर मराठीमध्ये सोप्या व सरळ भाषेत तयार केलेले हे पुस्तक संगणकाची ओळख. हे पुस्तक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमावर
आधारित तसेच ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक संगणक शिकणारा विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, महाराष्ट्र सेवा आयोग सेवा परिक्षार्थी, व्यावसायिक गृहिणी, जेष्ठ
नागरिक थोडक्यात माहिती तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा असणार्या सर्व व्यक्तींसाठी एक उपयुक्त पुस्तक.