शुभारंभ पंचांग दिनदर्शिका २०११
eBook Price: R 25 / $ 0.50
Buy eBook
Add to Cart

 

 
Preview
Summary of the Book
शुभारंभ पंचांग दिनदर्शिका हे मराठी महिन्यांचे पहिले व एकमेव कॅलेंडर आहे.

पंचांग कॅलेंडर स्वरुपात प्रथमच उपलब्ध झाले आहे. कॅलेंडर म्हणजे जानेवारी ते डिसेंबर महिन्यांची कालगणना. पण आपले मराठी माणसांचे नवीन वर्ष गुढीपाडवा पासून सुरु होते; मग नवीन कॅलेंडर का नाही सुरु होत? या विचाराने गेले तीन वर्ष ही संकल्पना सुरु आहे. पंचांग कॅलेंडर स्वरुपात असे ह्याचे स्वरूप आहे. पंचांग तिथी शब्दरूपात मध्यभागी मोठी करून लिहिली आहे व इंग्रजी महिन्यांची तारीख आकड्यांमध्ये उजव्या कोप-यात लिहिली आहे. मराठी महिना सुरु होतो शुद्ध प्रतिपदेपासून व संपतो अमावास्येला. हा साधारण ३० दिवसांचा कालावधी असतो. यामुळे मराठी महिन्यांच्या कॅलेंडर मध्ये दोन इंग्रजी महिने येणार हे दोन वेगळ्या रंगानी, गुलाबी व पिवळ्या, दाखविण्यात आले आहेत. तिथी व नक्षत्र समाप्तीची वेळ सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा तसेच चंद्र राशी समाप्तीच्या वेळेसह दिली असून ग्रह कोणत्या राशीत आहेत व कोणत्या दिवशी पुढील राशीत जाणार आहेत हे सर्वात खाली नमूद केले आहे. तसेच पोर्णिमा व अमावस्या यांच्या प्रारंभ व समाप्तीच्या वेळा दिनांकासहित दिल्या आहेत. मुहूर्ताच्या तारखाही दिलेल्या आहेत. मराठी माणूस सांस्कृतिक सण प्रिय आहे तो आपले सण उत्साहाने साजरे करतो ती त्याची संस्कृती आहे पण हे सण कोणत्या मराठी महिन्यात येतात हे खूप जणांना माहित नसते. मराठी सणांचे जसे महत्व आहे तसेच मराठी महिन्याचेही महत्व आहे हे विसरता कामा नये. गणेशोत्सव कधी तर august - september मध्ये व दिवाळी october - november मध्ये हे ८०% मराठी माणसांचे उत्तर असते. पण मराठी महिना मात्र माहित नसतो.

आपण आपली संस्कृती जपली व वाढवली पाहिजे त्याकरिता हे कॅलेंडर मराठी घरात खूप उपयोगी पडेल व नवीन मराठी पिढी आपले मराठी सण मराठी महिन्यात ओळखू लागेल असा आमचा प्रयत्न आहे.

आपण मराठी घरात हे कॅलेंडर वापरले पाहिजे असा आमचा नम्र आग्रह आहे.
Book Review
Write a review

Prashant Maddhu Naik
17/11/2012

Getting all these things in marathi is like getting water to a thirsty person...
nitin kshirsagar
17/01/2012

i want to purchase this calender in 25 Rs. plz send it on my e-mail id
आहेर अनिल sambhajirao
18/04/2011

उपयुक्त aahe
प्रदीप आठवले
04 Apr 2011 05 30 AM

बरे आहे! लोकोपयोगी कार्य .
विजय मिड
04 Apr 2011 05 30 AM

उत्कृष्ट स्नाकल्पना
नितीन kapre
25/03/2011

संस्कृती ज्ञान वाढवण्या साठी व जतन करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. संग्रह ठेवावा असा सुज्ञ उपक्रम आहे.
अरुण कर्णिक
20/03/2011

सर्व मराठी बांधवाना उपुक्त्य आणि आपले सण सामाझ्ण्याची एकमेव दिनदर्शिका. आपल्या संग्रही असणे आवश्यक.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat