Summary of the Book
अभ्यास कसा करावा, याबद्दल विविध अंगाने माहिती देण्याचा प्रयत्न प्रा. यजुर्वेद्र महाजन, प्रा. महेश गोरडे यांच्या ‘अभ्यास मित्र’ या पुस्तकात करण्यात आला आहे. अभ्यासाचे नियोजन, मनाची एकाग्रता, परीक्षेची तयारी, अभ्यास कौशल्यांचा विकास, परीक्षेला सामोरे जाताना, तणावरहित अभ्यास अशा विविध प्रकारे अभ्यासाचा विचार करण्यात आला आहे.