उत्तम अनुवाद (२०११)
दिवाळी अंक २०११
Abhishek Jaakhade
Deepavali
Deepawali
Divali
Divali 2011
Divali Ank
Divali Ank 2011
Divali Magazine
Divali Magazine 2011
Diwali
Diwali 2011
Diwali Ank
Diwali Ank 2011
Diwali Magazine
Diwali Magazine 2011
Padmgandha Prakashan
Uttam Anuvaad
Uttam Anuvaad (2011)
Uttam Anuvaad 2011
Uttam Anuvad
Uttam Anuvad (2011)
Uttam Anuvad 2011
अभिषेक जाखडे
उत्तम अनुवाद (२०११)
दिवाळी
दिवाळी अंक
दिवाळी अंक २०११
पद्मगंधा प्रकाशन
Pages: 229
Weight: 300 Gm
Binding:
Paperback
eBook Price:
R
110
/ $
1.41
Buy eBook
Add to Cart
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
‘उत्तम अनुवाद’ हा ‘कालिक’ विशेषांक ‘एझरा पाऊड’ या विसाव्या शतकातील महान विभूतीला वाहिलेला आहे. या अंकाचे हे सातवे वर्ष आहे. इंग्रजी, फ्रेंच, जापनीज, हिंदी, बंगाली, गुजराती, उर्दू, तमीळ, पंजाबी, तेलुगु आणि इतरही भाषांतील नियतकालिकांचा आढावा हेच या अंकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यातील मानवी मनाचे विविध पैलू व मानवी जीवनातील भावना व घटनांचे चित्रण करणार्या कथा अतिशय वाचनीय आहेत.
लेखक, अनुवाद व अनुवादकांचे साहित्यातील स्थान व स्त्रीविषयक भेदभावना यावर भाष्य करणार्या अभ्यासपूर्ण लेखांचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. यातीलच ‘मी फक्त लेखक आहे, ‘स्त्री लेखक’ नाही’ हा वर्षां गजेंद्रगडकर यांनी केलेला अनुवाद सौंदर्यशास्त्राशी संबंधितप्रश्नापासून स्त्रीवाद दूर जाण्याच्या सैद्धान्तिक कारणांवर भाष्य करणारा आहे.
आशुतोष जावडेकरांनी अनुवाद केलेली टी. एस. इलियटची पहिली प्रसिद्ध कविता ‘अ लव साँग ऑफ आल्फ्रेड पफ्रॉक’ ही कविताही या लेखाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शिरीष घाटे यांची सुंदर चित्रे, रवि मुकुल यांचे मुखपृष्ठ आणि सुलेखन, अनुजा जाखडे यांच्या वारली चित्रांनी या अंकाची रंगत आणखीनच वाढविली आहे.