Hard Copy Price:
25% OFF R 190R 142
/ $
1.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
यशाकडे जाण्याचा मार्ग खडतर असू शकतो. मात्र, अशक्य नसतो. यश मिळवण्यासाठी काय करायला हवे, या प्रश्नाचे उत्तर स्वयंविकास हे आहे. स्वयंविकास म्हणजे काय आणि तो कसा करायचा, या प्रश्नाचे उत्तर विनोद बिडवाईक यांच्या या पुस्तकात मिळते. आपल्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आणि कमतरता ओळखून त्यानुसार विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे. व्यक्तीमत्वात समतोलपणा कसा येईल, हे लक्षात घेऊन इच्छाशक्तीचे महत्व ओळखायला हवे, असे बिडवाईक म्हणतात.
साचेबद्ध दृष्टीकोनात किंवा कामांमध्ये न अडकता मोठी स्वप्ने पाहणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे याविषयी सांगून जिंकण्याचे सूत्रही ते सांगतात. निर्णयक्षमता, संभाषण कौशल्य, प्रेझेन्टेशनचे कौशल्य आदी आत्मसात करणेही आवश्यक आहे.