१५ कथाC V JosheeC V JoshiC. V. JosheeC. V. JoshiC.V.JosheeC.V.JoshiChee Vee JosheeChee. Vee. JosheeChee.Vee.JosheeChi Vi JosheeChi Vi JoshiChi. Vi. JosheeChi. Vi. JoshiChi.Vi.JoshiChimanraoChintaman JoshiChintaman Vinyak JoshiDeshmukh And Compani Publishers Pvt. LtdDeshmukh And Company PublishersDeshmukh And Company Publishers Pvt. LtdDeshmukh And Kampani Publishers Pvt. LtdFunnyHumurousTeesaryanda Cheeman RaoTeesaryanda Cheeman RavTeesaryanda CheemanraoTeesaryanda CheemanravTeesaryanda ChimanraoTeesaryandaa ChimanravTeesryanda ChimanravTeesryandaa ChimanraoTisaryanda CheemanraoTisaryanda CheemanravTisaryanda CheemanrawTisaryanda Chiman RaoTisaryanda Chiman RavTisaryanda ChimanraoTisaryanda ChimanravTisaryanda ChimanrawTisryanda ChimanraoVinodiकरावाचून करमणूककलावंताच्या सान्निध्यातचिं वि जोशीचिं. वि. जोशीचिं.वि.जोशीचिंतामण जोशीचिंतामण विनायक जोशीचिमणचिमणरावतिसरतिसर्यांदा चिमणतिसर्यांदा चिमणरावदेशमुख अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.मी आपल्या पत्नीशी का भांडतो?राववरपित्याचा घोटाळाविनोदीस्थूल विरुद्ध कृशहवालदाराचा जॉकी कसा झाला
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
गेली काही दशके चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊच्या जोडीने वाचकांना मनमुराद हसवले आहे. मध्यमवर्गीय, सरळमार्गी चिमणरावाचा खळाळत्या स्वच्छ झऱ्यासारखा निर्मळ विनोद कसा होता, हे नव्या पिढीनेही जाणून घ्यायला हवे.
चिमणरावाच्या या पुस्तकामुळे शाब्दिक, प्रसंगनिष्ठ विनोदाचा आदर्श असलेले लेखन जुन्या - नव्या पिढीला वाचता येणार आहे. ह्याही कलावंताच्या सान्निध्यात, मी आपल्या पत्नीशी का भांडतो?, करावाचून करमणूक, हवालदाराचा जॉकी कसा झाला, वरपित्याचा घोटाळा, स्थूल विरुद्ध कृश अशा एकूण १५ कथा पुस्तकात वाचायला मिळतात.
या कथांतून चिमणरावांच्या दुनियेतील सगळी पात्रे जिवंत होऊन समोर येतात. आणि दिवस प्रसन्न होतो.